लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत, मराठी बातम्या

Sushant singh rajput, Latest Marathi News

रियाचा पाठलाग करू नका, अन्यथा...; मुंबई पोलिसांची सूचना - Marathi News | Mumbai police warn to media to not follow rhea chakraborty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रियाचा पाठलाग करू नका, अन्यथा...; मुंबई पोलिसांची सूचना

मुंबई पोलिसांनी म्हटले आहे, “कोणत्याही प्रकारचा पाठलाग, अडवणूक किंवा रस्त्यावर सिग्नलला गाडी उभी असताना जाऊन त्यांची मुलाखत घेणे अथवा चित्रिकरण करणे कायद्यानं गुन्हा आहे. याबाबत मुंबई पोलीस अतिशय कडक कारवाई करणार आहे. (rhea chakraborty) ...

आता अँकर्स माफी मागणार का? रिया चक्रवर्तीला जामीन मिळताच असे रिअ‍ॅक्ट झालेत बॉलिवूडकर - Marathi News | rhea chakraborty granted bail in drugs case this is how bollywood reacts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता अँकर्स माफी मागणार का? रिया चक्रवर्तीला जामीन मिळताच असे रिअ‍ॅक्ट झालेत बॉलिवूडकर

जा आणि आता थोडा आराम कर, असे ट्वीट दिग्दर्शक हंसल मेहता यांनी केले.   ...

Sushant Singh Rajput : अखेर रिया चक्रवर्तीची तुरुंगातून सुटका, न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर  - Marathi News | Riya Chakraborty finally released from jail, High court grants conditional bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput : अखेर रिया चक्रवर्तीची तुरुंगातून सुटका, न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर 

Sushant Singh Rajput : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती आणि इतर 18 आरोपींच्या जामीन अर्जाला विरोध करत त्यांचा जामीन अर्ज फेटाळाण्याची विनंत न्यायालयाकडे केली होती. ...

Fact Check : सुशांत प्रकरणाची चौकशी आता आरोग्यमंत्री हर्षवर्धन करणार? जाणून घ्या, व्हायरल सत्य... - Marathi News | fact check will health minister harshvardhan investigate sushant singh case know the truth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Fact Check : सुशांत प्रकरणाची चौकशी आता आरोग्यमंत्री हर्षवर्धन करणार? जाणून घ्या, व्हायरल सत्य...

Sushant Singh Rajput death case : सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही मीडियाच्या रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की, आता सुशांत प्रकरणाची चौकशी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन करणार आहेत. ...

Sushant Singh Rajput Case: पोलिसांच्या बदनामीमागे भाजप; गृहमंत्री देशमुख यांचा आरोप - Marathi News | Sushant Singh Rajput Case BJP behind police defamation alleges Home Minister Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sushant Singh Rajput Case: पोलिसांच्या बदनामीमागे भाजप; गृहमंत्री देशमुख यांचा आरोप

फडणवीस यांनाही केला सवाल ...

Sushant Singh Rajput Case: ८० हजार बनावट सोशल अकाउंटवर गुन्हा; सायबर सेलची कारवाई - Marathi News | Sushant Singh Rajput Case Over 80k Fake Accounts Created to Abuse Mumbai Police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput Case: ८० हजार बनावट सोशल अकाउंटवर गुन्हा; सायबर सेलची कारवाई

Sushant Singh Rajput Case: राज्यातील पोलिसांच्या बदनामीसाठी होता वापर ...

SSR Case : सुशांतची बहीण बनावट डिस्क्रिप्शनद्वारे ड्रग्ज देण्याचा करत होती प्रयत्न, पोलीस आयुक्तांनी दिली खळबळजवक माहिती  - Marathi News | SSR Case: Sushant's sister was try to giving drugs through fake prescription, Commissioner of Police gives sensational information | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :SSR Case : सुशांतची बहीण बनावट डिस्क्रिप्शनद्वारे ड्रग्ज देण्याचा करत होती प्रयत्न, पोलीस आयुक्तांनी दिली खळबळजवक माहिती 

SSR Case : सुशांतची एक बहिण दिल्लीतील डॉक्टर आणि सरकारी रुग्णालयाच्या मदतीने बनावट डिस्क्रिप्शन, रेकॉर्ड तयार करून त्याला ड्रग्ज देण्याचा प्रयत्न करत होती. ...

सुशांत सिंग राजपूतच्या बहिणींची गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव - Marathi News | Sushant Singh runs in High Court to quash crime of Rajput sisters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुशांत सिंग राजपूतच्या बहिणींची गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव

High Court : सुशांत सिंग राजपूतच्या बहिणी प्रियांका सिंग आणि मीतू सिंग यांनी त्यांच्यावर नोंदविलेला गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. ...