लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत, मराठी बातम्या

Sushant singh rajput, Latest Marathi News

VIDEO: अंकिता लोखंडेने सुशांतच्या आठवणीत केला डान्स, म्हणाली - माझ्याकडून तुझ्यासाठी... - Marathi News | Ankita Lokhande reharsal video for arward show where she will pay tribute to Sushnt Singh Rajput | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: अंकिता लोखंडेने सुशांतच्या आठवणीत केला डान्स, म्हणाली - माझ्याकडून तुझ्यासाठी...

अंकिता लोखंडेने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात ती 'तारों के शहर में' गाण्यावर डान्स रिहर्सल करताना दिसत आहे. ...

बरं झालं सुशांतने तुझे हे रुप पाहिले नाही, व्हिडीओ पाहून सुशांतचे चाहते भडकले - Marathi News | Sushant Singh Rajput fans troll Ankita Lokhande Latest Dancing Video WIth Her Beau Vicky Jain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बरं झालं सुशांतने तुझे हे रुप पाहिले नाही, व्हिडीओ पाहून सुशांतचे चाहते भडकले

अंकिता लोखंडे याआधी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते. अंकिता आणि सुशांतची भेट 2009 मध्ये पवित्र रिश्ता मालिकेवेळी झाली होती. त्यानंतर दोघेही 6 वर्ष रिलेशनमध्ये होते. ...

दीपेशला बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतले नाही-एनसीबी - Marathi News | Deepesh was not detained illegally-NCB | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दीपेशला बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतले नाही-एनसीबी

सुशांतसिंह राजपूतप्रकरण ...

सुशांतसिंहचे १७ कोटी गहाळ; दिनेश विजयन ईडीच्या रडारवर - Marathi News | 17 crore missing from Sushant Singh; Dinesh Vijayan on ED's radar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतसिंहचे १७ कोटी गहाळ; दिनेश विजयन ईडीच्या रडारवर

सुशांतला १७ कोटींचे पेमेंट  कोठे व कसे केले? याबाबत ईडीने निर्माता दिनेश विजयन यांच्याकडे सविस्तर माहिती मागितली होती. मात्र त्यांनी दिलेल्या कागदपत्रांतून काहीही स्पष्टता झालेली  नसल्याचे अधिकाऱ्यांनी  सांगितले ...

सुशांतचा 'काई पो छे' को-स्टार अमित सधने ४ वेळा केला होता आत्महत्येचा प्रयत्न... - Marathi News | Amit Sadh revealed tried to commit suicide four times | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतचा 'काई पो छे' को-स्टार अमित सधने ४ वेळा केला होता आत्महत्येचा प्रयत्न...

अमित सधने नुकतंच सांगितलं की, जेव्हा तो १६-१८ वर्षांचा होता तेव्हा त्याने ४ वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ...

रणवीर सिंगची नवी जाहिरात पाहून संतापले SSRचे फॅन्स, म्हणाले, तू जोकर आहेस आणि... - Marathi News | ranveer singh new bingo ad boycott by sushant singh rajput fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगची नवी जाहिरात पाहून संतापले SSRचे फॅन्स, म्हणाले, तू जोकर आहेस आणि...

रणवीरची ही जाहिरात प्रसारित झाली आणि ती पाहून  सुशांत सिंग राजपूतचे चाहते भडकले. ...

Sanjay Raut: “हिशोब सगळ्यांनाच द्यावा लागतो, चौकशी तुमचीही होऊ शकते”; संजय राऊतांचा भाजपाला इशारा - Marathi News | Everyone has to be held accountable, inquiries can happen to you too"; Sanjay Raut warning to BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sanjay Raut: “हिशोब सगळ्यांनाच द्यावा लागतो, चौकशी तुमचीही होऊ शकते”; संजय राऊतांचा भाजपाला इशारा

Sanjay Raut Interview with Kunal Kamra News: लोकांना ब्लॉक करणे, ट्रोल करणे हा भाजपाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. ...

अर्जुन रामपाल आणि त्याच्या प्रेयसीला एनसीबीकडून समन्स; ११ नोव्हेंबरला चौकशी होणार - Marathi News | drug case ncb summons actor arjun rampal and his girlfriend Gabriella Demetriades | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन रामपाल आणि त्याच्या प्रेयसीला एनसीबीकडून समन्स; ११ नोव्हेंबरला चौकशी होणार

ncb summons arjun rampal: अर्जुन रामपालच्या अडचणीत वाढ; प्रेयसीचा भाऊ अटकेत ...