लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत, मराठी बातम्या

Sushant singh rajput, Latest Marathi News

Sushant Singh Rajput Suicide: आत्महत्येपूर्वी सुशांत सिंग राजपूतने केला होता मित्राला अखेरचा कॉल, पण... - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide: Sushant Singh Rajput had called his friend before committing suicide | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput Suicide: आत्महत्येपूर्वी सुशांत सिंग राजपूतने केला होता मित्राला अखेरचा कॉल, पण...

पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलिसांना सुशांतच्या रुममध्ये कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. ...

Sushant Singh Rajput Suicide: सुशांत सिंग राजपूतबाबत नवा खुलासा; चुलत भावाने केला ‘हा’ दावा - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide: Sushant Singh Rajput To Be Married In November, Claims Cousin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushant Singh Rajput Suicide: सुशांत सिंग राजपूतबाबत नवा खुलासा; चुलत भावाने केला ‘हा’ दावा

सुशांतचं गाव बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील मलडीहा होते, याठिकाणी राहणारा त्याचा चुलत भाऊ पन्ना सिंहने दावा केला आहे ...

Sushant Singh Rajput Suicide: पडद्यावर धोनी साकारण्यासाठी सुशांतसिंह राजपूतला भारताच्या या माजी यष्टीरक्षकाने दिले होते क्रिकेटचे धडे - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide: Kiran More gave Sushant Singh Rajput cricket lessons to bring Dhoni on screen | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sushant Singh Rajput Suicide: पडद्यावर धोनी साकारण्यासाठी सुशांतसिंह राजपूतला भारताच्या या माजी यष्टीरक्षकाने दिले होते क्रिकेटचे धडे

सुशांतसिंह राजपूनते साकारलेली धोनीची भूमिका तर खूपच लोकप्रिय झाली होती. या भूमिकेसाठी सुशांतने भाराताच्या एका माजी क्रिकेटपटूकडून क्रिकेटचेही धडे घेतले होते. दरम्यान, सुशांतच्या अशा अचानक जाण्याने त्यांनाही धक्का बसला आहे. ...

Sushant Singh Rajput Suicide: सुशांतने असा साकारला होता रील लाईफमधला धोनी, क्लायमॅक्समधील तो सिन ठरला अविस्मरणीय - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide: This is how Sushant Singh Rajput played the role of MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sushant Singh Rajput Suicide: सुशांतने असा साकारला होता रील लाईफमधला धोनी, क्लायमॅक्समधील तो सिन ठरला अविस्मरणीय

गुणवान अभिनेता अशी ओळख असलेल्या सुशांतने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये यादगार भूमिका केल्या होत्या. मात्र त्यापैकी खास ठरली होती ती महेंद्रसिंह धोनीचा बायोपिक असलेल्या एम. एस. धोनी द अनटोल्ड स्टोरीमधील धोनीची भूमिका. ...

सुशांतच्या मृत्यूवर मुकेश भट्ट म्हणतात, असं काही तरी होणार याची मला कल्पना होती...  - Marathi News | sushant singh rajput suicide mukesh bhatt says i saw it coming | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या मृत्यूवर मुकेश भट्ट म्हणतात, असं काही तरी होणार याची मला कल्पना होती... 

त्याचवेळी दिग्दर्शक मुकेश भट्ट म्हणतात की, 'असं काही तरी होणार याची अगोदरच कल्पना होती.' ...

Sushant Singh Rajput Suicide: ‘हा’ फोटो निव्वळ योगायोग की आत्महत्येचे संकेत; सुशांत राजपूतच्या ट्विटरवरील पेंटींग कोणाची? - Marathi News | Sushant Singh Rajput: His cover photo is a famous painting "Starry Nights" by Vincent Van Gogh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput Suicide: ‘हा’ फोटो निव्वळ योगायोग की आत्महत्येचे संकेत; सुशांत राजपूतच्या ट्विटरवरील पेंटींग कोणाची?

सुशांतच्या ट्विटर प्रोफाईलवरील कव्हर फोटोवर एक जगप्रसिद्ध पेंटिग आहे. ही पेंटिग व्हिन्सेंट व्हॅन गोघ यांनी काढली आहे ...

Sushant Singh Rajput Suicide : त्याच्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली, अन् मृत्यूनं धक्काच बसला; मोदींनाही दु:ख अनावर - Marathi News | pm narendra modi twitter reaction on sushant singh rajput suicide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushant Singh Rajput Suicide : त्याच्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली, अन् मृत्यूनं धक्काच बसला; मोदींनाही दु:ख अनावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशांतसिंग राजपूत याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ...

अंकिता लोखंडेसोबत काही वर्षांपूर्वी झालेल्या ब्रेकअपमुळे डिप्रेशनमध्ये गेला होता सुशांत सिंह राजपूत - Marathi News | Sushant Singh Rajput had gone into depression because of breakup with Ankita Lokhande a few years back | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडेसोबत काही वर्षांपूर्वी झालेल्या ब्रेकअपमुळे डिप्रेशनमध्ये गेला होता सुशांत सिंह राजपूत

अंकिता लोखंडेसोबत झालेल्या ब्रेकअपची चांगलीच चर्चा झाली होती. ...