लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत, मराठी बातम्या

Sushant singh rajput, Latest Marathi News

Ajit Pawar: अजित पवारांनी सांगितला AU चा अर्थ, ठाकरेंवरील आरोपाला स्पष्टच उत्तर - Marathi News | Ajit Pawar: Ajit Pawar explains the meaning of AU, a clear answer to the charge against Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांनी सांगितला AU चा अर्थ, ठाकरेंवरील आरोपाला स्पष्टच उत्तर

AU या शब्दाचा अर्थ काय असे म्हणत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी ठाकरे कुटुंबीयांकडे बोट दाखवले होते ...

"सुशांतच्या मृत्यूनंतर मला चीड आली होती; ४ वेळा सुसाईडचा प्रयत्नही केला होता"  - Marathi News | "After Sushant rajput death, I was depressed; even attempted suicide 4 times" Said Actor Amit Sadh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सुशांतच्या मृत्यूनंतर मला चीड आली होती; ४ वेळा सुसाईडचा प्रयत्नही केला होता" 

अभिनयाच्या जोरावर चाहत्यांची मनं जिंकणारा अभिनेता अमित साधच्या मनात येणाऱ्या विचारांनी चाहत्यांनाही शॉक बसला असेल ...

Amit Sadh : सुशांतच्या निधनानंतर मी..., अमित साधने केला मोठा खुलासा - Marathi News | Amit Sadh wanted to quit the industry after Sushant Singh Rajput’s death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Amit Sadh : सुशांतच्या निधनानंतर मी..., अमित साधने केला मोठा खुलासा

Amit Sadh , Sushant Singh Rajput : सुशांतच्या निधनाला 2 वर्षांपेक्षा अधिकचा काळ लोटला आहे, पण अमित अद्यापही सुशांत या नावानेच भावुक होतो ...

दिशा प्रकरणावरुन गोंधळ, आदित्य ठाकरेंनी सांगितली भावनिक आठवण - Marathi News | Confusion over the Disha case, Aditya Thackeray remembers the Salian family | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिशा प्रकरणावरुन गोंधळ, आदित्य ठाकरेंनी सांगितली भावनिक आठवण

"मला या प्रकरणात एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय. जी व्यक्ती आता हयात नाही. त्या व्यक्तीचे आई-वडील टीव्हीसमोर रडले, त्यांचं दुःख त्यांनी व्यक्त केलं ...

Maharashtra Winter Session 2022: “घरी पेट्या पोहोचवताना मातोश्रीचे लाडके होते, तेव्हा राहुल शेवाळेंना किती किंमत होती?” - Marathi News | bjp mla nitesh rane criticizes shiv sena thackeray group aaditya thackeray over rahul shewale disha salian issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“घरी पेट्या पोहोचवताना मातोश्रीचे लाडके होते, तेव्हा राहुल शेवाळेंना किती किंमत होती?”

Maharashtra Winter Session 2022: सुशांतसिंह राजपूत प्रकरणी आदित्य ठाकरेंचेच नाव वारंवार घेतले जाते, अशी विचारणा नितेश राणे यांनी केली आहे. ...

राहुल शेवाळे प्रकरणात पीडितेला संरक्षण द्या - मनिषा कायंदे - Marathi News | Protect victim in Rahul Shewale case - Manisha Kayande | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राहुल शेवाळे प्रकरणात पीडितेला संरक्षण द्या - मनिषा कायंदे

या संदर्भातील पत्र आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले असल्याचे मनिषा कायंदे यांनी सांगितले ...

एका ३२ वर्षाच्या तरुणाला हे खोके सरकार घाबरले; आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र - Marathi News | Aditya Thackeray slams Shinde-Fadnavis Govt for targeting him on Sushant singh Raj Disha Salian death Case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एका ३२ वर्षाच्या तरुणाला हे खोके सरकार घाबरले; आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र

घोटाळेबाज, गद्दार मुख्यमंत्र्यांना वाचविण्यासाठी हा सर्व प्रकार सुरू ...

Ajit Pawar, Winter Session | सरकार विरोधकांना घाबरले म्हणूनच दिशा सालियन प्रकरणाची ही नौटंकी- अजित पवार - Marathi News | Disha Salian death Case Ajit Pawar slams Eknath Shinde Devendra Fadnavis government for targeting Aditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार विरोधकांना घाबरले म्हणूनच दिशा सालियन प्रकरणाची ही नौटंकी- अजित पवार

दिशा सालियन प्रकरणी सीबीआयने अपघाती मृत्यू असल्याचा रिपोर्ट दिला आहे ...