लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत, मराठी बातम्या

Sushant singh rajput, Latest Marathi News

सुशांत स्वतःसाठी नाही तर रियाला काम मिळवून देण्यासाठी करत होता धडपड, आता ही माहिती आली समोर - Marathi News | Sushant Singh Rajput wanted Mahesh Bhatt to sign Rhea Chakraborty for Sadak 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत स्वतःसाठी नाही तर रियाला काम मिळवून देण्यासाठी करत होता धडपड, आता ही माहिती आली समोर

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बऱ्याच गोष्टी समोर आल्या. त्यात सुशांत रिया चक्रवर्तीसोबत रिलेशनशीपमध्ये होता आणि ते नोव्हेंबरमध्ये लग्न करणार असल्याचे समोर आले होते. ...

Breaking - Sushant Singh Rajput Suicide : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल  - Marathi News | Breaking - Sushant Singh Rajput Suicide: Film director Sanjay Leela Bhansali reached to Bandra police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Breaking - Sushant Singh Rajput Suicide : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल 

Sushant Singh Rajput Suicide : आता वांद्रे पोलिसांनी या प्रकरणात चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना समन्स पाठवून पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून घेतले आहे. ...

यापुढे अशा लोकांचे चित्रपट बघणार नाही...! रूपा गांगुलीनी घेतला मोठा निर्णय - Marathi News | rupa ganguly on nepotism i will not watch movies of some people now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यापुढे अशा लोकांचे चित्रपट बघणार नाही...! रूपा गांगुलीनी घेतला मोठा निर्णय

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला असताना आता अभिनेत्री व भाजपा नेत्या रूपा गांगुली यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. ...

सुशांतने बहिणीसाठी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिली होती स्पेशल नोट, सोशल मीडियावर होतेय व्हायरल - Marathi News | Sushant had written a special note in her own handwriting for her sister, which is going viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतने बहिणीसाठी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिली होती स्पेशल नोट, सोशल मीडियावर होतेय व्हायरल

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची बहिण श्वेता सिंग अमेरिकेत रहात आहे. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सुशांतचे हस्ताक्षर पहायला मिळत आहे. सुशांतने आपल्या बहिणीला हे कार्ड काही दिवसांपूर्वी दिले होते. ...

ये क्या बकवास है...! सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुलाचे नाव आल्याने भडकला आदित्य पांचोली  - Marathi News | sushant singh rajput suicide aditya pancholi reacts on dragging sooraj pancholis name in the case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ये क्या बकवास है...! सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुलाचे नाव आल्याने भडकला आदित्य पांचोली 

जाणून घ्या काय आहे प्रकरण ...

गळफास देण्याची क्षमता ‘त्या’ कपड्यात होती का? फॉरेन्सिक विभागाकडून होणार चौकशी - Marathi News | Did ‘that’ clothes have the ability to strangle? An inquiry will be held by the forensic department | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गळफास देण्याची क्षमता ‘त्या’ कपड्यात होती का? फॉरेन्सिक विभागाकडून होणार चौकशी

सुशांत (३४) हिरव्या रंगाच्या कपड्याने त्याच्या बेडरूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत १४ जून, २०२० रोजी आढळला. त्याचे वजन जवळपास ८० किलो होते, ते वजन तो कपडा पेलू शकणार नाही, असे लाखो चाहत्यांचे म्हणणे आहे. ...

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरुन उसळलेल्या वादावर राज ठाकरेंचा खुलासा, म्हणाले... - Marathi News | sushant singh rajput suicide case raj thackeray clarified mns stand about viral post | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरुन उसळलेल्या वादावर राज ठाकरेंचा खुलासा, म्हणाले...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच ट्विटरद्वारे आपली भूमिका मांडत खुलासा केला आहे.  ...

सुशांत आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण, त्या हिरव्या कपड्यावर संशय - Marathi News | Sushant suicide case takes a different turn, suspicion on that green cloth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण, त्या हिरव्या कपड्यावर संशय

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास अद्याप अंतिम टप्प्यामध्ये आलेला नाही. ...