सुशांत सिंग रजपूत, मराठी बातम्या FOLLOW Sushant singh rajput, Latest Marathi News
सुशांत सिंग राजपूत प्रकरणी नवी घडामोड ...
काही जणांकडून यात मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव गोवण्याचा प्रकार केला आहे. विरोधकांच्या या आरोपाला महाराष्ट्र युथ काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी उत्तर दिलं आहे. ...
सुशांतचे वडील केके सिंह यांनी पाटणा येथे रिया चक्रवर्ती विरूद्ध एफआयआर दाखल केली आहे. ...
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ होताना दिसते आहे. ...
बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी सुशांत प्रकरणातील मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले आहेत. ...
काही दिवसांपूर्वीच एका भाजपा नेत्याने गंभीर आरोप लावले होते की, दिशा आणि सुशांत दोघांचाही मर्डर झाला आहे. ...
दिशा ही सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर होती आणि वेगवेगळ्या अहवालांनी त्यांच्या मृत्यूला पाच दिवसांनंतर जोडले होते. ...
ईडीकडून अधिक तपास सुरू ...