सुशांतच्या निधनाच्या वेळी त्याच्या घरात चार जण उपस्थित होते. यात सिद्धार्थ पिठानी, कुक नीरज सिंग आणि हेल्पर दिपेश यांनीच सर्वात पहिला त्याला मृतावस्थेत पाहिले होते. ...
या संदर्भातील वृत्त आजतकने प्रसारित केले आहे. या वृत्तानुसार नीरजने मुंबई पोलिसांकडे आपला तीन पानी जबाब नोंदवला होता. त्यामधून हे खुलासे झाले आहेत. नीरजने एप्रिल २०१९ पासून सुशांतच्या घरी हाऊस किपिंग स्टाफ म्हणून काम सुरू केले होते. ...