सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता. Read More
IND vs ENG 5th T20 : पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यात विराट कोहली ( Virat Kohli) स्वतः रोहित शर्मासोबत ( Rohit Sharma) सलामीला आला अन् सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला ...
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन फक्त युवा खेळाडूंनाच टीम इंडियात संधी दिली जावी का, या चर्चेत महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं ( Sachin Tendulkar) उडी घेतली आहे. ...
Virat Kohli reveals why he left the field अखेरच्या षटकांत विराट कोहलीनं मैदान सोडलं आणि सामन्याची सूत्रे रोहित शर्मानं आपल्या हाती घेतली. विराटनं मैदान का सोडलं, याचे उत्तर मिळाले आहे. ...
IND vs ENG, 4th T20 : Virat Kohli भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं गुरूवारी इंग्लंडविरुद्ध झालेल्या चौथ्या ट्वेंटी-20 सामन्यातील सॉफ्ट सिग्नल (Soft Signal Controversy) निर्णयावर नाराजी व्यक्त केली. ...
India ODI squad for England series announced भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा शुक्रवारी BCCI नं केली. ...