सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता. Read More
IPL 2021, Mumbai Indians: लढवय्या खेळ केलेल्या मुंबई इंडियन्सने मंगळवारी कोलकाता नाईट रायडर्सला धक्का देताना त्यांच्या हातातील सामना हिसकावून नेला. यासह यंदाच्या सत्रातील गुणांचे खाते उघडताना मुंबईने आपला पहिला विजयही नोंदवला. ...
मुंबई इंडियन्सने मंगळवारी आपण पाच जेतेपद पटकावण्यात कसे यशस्वी झालो, हे पुन्हा एकदा सिद्ध करताना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा गमावलेला सामना जिंकला. ...
IPL 2021 : MI Vs KKR T20 Live Score Update : क्विंटन डी कॉक दोन धावांवर माघारी परतल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा यांनी मुंबई इंडियन्सच्या डावाला आकार दिला. ...
Indian Premier League 2021 : गतविजेता मुंबई इंडियन्स संघ ( Mumbai Indians) यंदा जेतेपदाची हॅटट्रिक पूर्ण करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली MI चा संघ कसून सरावालाही लागला आहे. ...
Indian Premier League 2021 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाला ९ एप्रिलपासून सुरूवात होत आहे, म्हणजे आता अवघे १० दिवस उरले आहेत आणि चाहत्यांना उलटा काऊंटडाऊन सुरूही केला आहे. ...