सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता. Read More
मांजरेकरने सांगितले की, ‘माझ्यामते सूर्यकुमार तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी योग्य आहे. विशेष करून रोहित शर्मा आणि विराट कोहली सलामीला खेळणार असल्याचे वृत्त ऐकण्यास मिळत असताना तिसऱ्या क्रमांकावर सूर्यालाच खेळविले पाहिजे. लोकेश राहुलबाबत संघाच्या काय ...
IPL 2021: भारतीय क्रिकेटमध्ये आता सूर्यकुमार यादवनं चांगलं नाव कमावलं आहे. नुकतंच इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत त्यानं भारतीय संघात पदार्पण केलं आणि सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. पण या आक्रमक खेळाडूची लव्हस्टोरी देखील एकदम हटके आहे. जाणून घेऊयात... (ipl 20 ...
मुंबई इंडियन्सला सलग दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. पंजाब किंग्सनसं ( Punjab Kings) ९ विकेट्स राखून हा सामना जिंकला अन् गुणतक्त्यात पाचव्या क्रमांकावर झेप घेतली. ...
कोरोना व्हायरसमुळे ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्थगित करण्यात आला आहे. आता सर्वांचे लक्ष भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपकडे लागले आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाकडे सर्वच संघातील खेळाडू वर्ल्ड कप ...