सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता. Read More
ICC T20 World Cup 2021 India vs Afghanistan Scoreacard Live updates : भारतीय संघाच्या कामगिरीकडे आज साऱ्यांचे लक्ष लागले आहे, त्यामागं कारणही तसं आहे. ...
ICC T20 World Cup 2021 India vs New Zealand Scoreacard Live updates : भारत-न्यूझीलंड यांच्यातला हा सामना खऱ्या अर्थानं उपांत्यपूर्व फेरीचा सामना आहे. ...
ICC T20 World Cup 2021 India vs Pakistan Scoreacard Live updates: भारत-पाकिस्तान यांच्यातला महा मुकाबला अवघ्या तासाभरात सुरू होणार आहे. Hardik Pandya ची तंदुरुस्ती पाहता तो चार षटकं फेकेल, याची शक्यता कमी आहे. ...
IPL 2021, MI vs SRH, Live: मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी तुफान फटकेबाजी करत खराब कामगिरीवरुन केल्या जाणाऱ्या टीकांना खणखणीत प्रत्त्युतर दिलं आहे. ...