शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : Sunil Gavaskar Rohit Sharma: रोहित शर्मा म्हणजे सापाचं डोकं...; सुनील गावसकरांनी केली अजब तुलना.. नक्की काय म्हणाले वाचा

क्रिकेट : Video: सूर्यकुमारने जिंकली चाहत्यांची मनं, त्याची कृती पाहून तुम्हीही कराल वाहवा!

क्रिकेट : IND vs AUS : आपला Suryakumar Yadav पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानवर भारी पडला; मोठा विक्रम नोंदवला

क्रिकेट : IND vs AUS : औषध द्या- इंजेक्शन द्या पण मला बरं करा! पहाटे ३ वाजता Suryakumar Yadav डॉक्टरकडे गेला अन्... Video 

क्रिकेट : IND vs AUS: ऑस्ट्रेलियाला हरवून मालिका जिंकली, तरीही Rohit Sharma ला 'या' गोष्टीची खंत

क्रिकेट : IND vs AUS T20 2022 Live : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकली, पण 'वेदना' पाकिस्तानला झाल्या

क्रिकेट : IND vs AUS T20 2022 Live : १० चेंडूंत ५० धावा! Suryakumar Yadavचा नाद खुळा खेळ, विराट कोहलीसह शतकी भागीदारी, Video 

क्रिकेट : IND vs AUS : रोहित शर्माने सामन्यात दिनेश कार्तिकचा 'जबडा' का धरला? सूर्यकुमार यादवने घडलेला सर्व प्रकार सांगितला

क्रिकेट : ICC T20I Ranking : सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या Babar Azamची जिरवली; हार्दिक पांड्यानेही मोठी प्रगती केली

क्रिकेट : IND vs AUS T20 2022 Live : भारताला २०८ धावांचा बचाव नाही करता आला; ऑस्ट्रेलियाने दणदणीत विजय मिळवला