लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सूर्यकुमार अशोक यादव

Suryakumar Yadav Latest News

Suryakumar yadav, Latest Marathi News

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.
Read More
ODI WC 2023 : "बसून फक्त खात राहतोस, जाऊन सिक्स मार की...", चाहत्याची कमेंट अन् 'सूर्या' संतापला - Marathi News |  icc world cup 2023 Indian player Suryakumar Yadav angered by fan over viral video in his dugout  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"बसून फक्त खात राहतोस, जाऊन सिक्स मार...", चाहत्याची कमेंट अन् 'सूर्या' संतापला

भारतात सध्या वन डे विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ...

IND vs PAK : "घरीच मॅच पाहा पण...", पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी 'सूर्या'चं कळकळीचं आवाहन - Marathi News |  Suryakumar Yadav urges no request for tickets ahead of IND vs PAK match in ICC ODI world cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मित्रांनो घरीच सामना पाहा पण...", 'सूर्या'चं चाहत्यांना कळकळीचं आवाहन

वन डे विश्वचषक २०२३ मध्ये शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. ...

"वन डे क्रिकेटमध्ये त्यानं काय केलंय?", 'सूर्या'ला वर्ल्ड कपमध्ये संधी नकोच; गावस्करांचं स्पष्ट मत - Marathi News |  Former India captain Sunil Gavaskar has expressed a clear opinion that Suryakumar Yadav does not want a chance in the playing XI in the ICC ODI World Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"वन डे क्रिकेटमध्ये त्यानं काय केलंय?", 'सूर्या'ला वर्ल्ड कपमध्ये संधी नकोच; गावस्करांचं मत

आगामी वन डे विश्वचषकाबद्दल भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी एक मोठं विधान केलं आहे. ...

IND vs AUS: एका दगडात 'पाच' पक्षी! ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का देत टीम इंडियाने केले 'हे' Top 5 विक्रम - Marathi News | IND vs AUS 2nd ODI Team India break multiple records to extend 100% win record at Holkar staduim Shubman Gill Suryakumar Yadav Sixes Top 5 feats | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :एका दगडात 'पाच' पक्षी! ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का देत टीम इंडियाने केले 'हे' Top 5 विक्रम

Top 5 Records in Ind vs Aus ODI: भारताने ऑस्ट्रेलियाच्या संघाला आधी धू धू धुतलं अन् नंतर फलंदाजांना झटपट माघारी पाठवलं. या धमाकेदार विजयासह भारतीय संघाने आणि खेळाडूंनी ५ मोठे विक्रम आपल्या नावे केले. ...

Video: दे धक्का! प्रसिध कृष्णाचे २ चेंडूत २ बळी; 'कॅप्टन स्मिथ' पहिल्या बॉलवर तंबूत - Marathi News | Ind vs Aus 2nd ODI Live Updates Prasidh Krishna takes 2 wickets in 2 balls as Australia Captain Steve Smith out on golden duck | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: दे धक्का! प्रसिध कृष्णाचे २ चेंडूत २ बळी; 'कॅप्टन स्मिथ' पहिल्या बॉलवर तंबूत

डावाच्या दुसऱ्याच षटकात ऑस्ट्रेलियाला बसले मोठे झटके ...

IND vs AUS: दे दणादण... गिल, अय्यर अन् सूर्यकुमारची तुफान फटकेबाजी, कांगारूंची दाणादाण - Marathi News | Ind vs Aus 2nd ODI Live Updates Suryakumar Yadav Shubman Gill Shreyas Iyer Shines as Team India gives 400 Runs target to Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: दे दणादण... गिल, अय्यर अन् सूर्यकुमारची तुफान फटकेबाजी, कांगारूंची दाणादाण

Suryakumar Yadav Shubman Gill Shreyas Iyer, IND vs AUS 2nd ODI Live Updates: शुबमन गिल-श्रेयस अय्यरची शतके, सूर्यकुमारनेही कुटल्या नाबाद ७२ धावा ...

Video: 6 6 6 6 ... सूर्यकुमारचा झंझावात, चार चेंडूत हाणले सलग ४ षटकार! ऑस्ट्रेलियाला धुतलं... - Marathi News | Video: 6 6 6 6 ... Suryakumar's attack, hit 4 consecutive sixes in four balls, washed Australia... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: 6 6 6 6 ... सूर्यकुमारचा झंझावात, चार चेंडूत हाणले सलग ४ षटकार! ऑस्ट्रेलियाला धुतलं...

Suryakumar Yadav 4 sixes Video: सूर्याने आपला झंझावात पुढे सुरूच ठेवत २४ चेंडूत अर्धशतकही झळकावले ...

KL Rahul पुन्हा चूकला, शमीने डोक्यावर हात ठेवला; नशीब सूर्यकुमार धावून आला, Video - Marathi News | India vs Australia 1st ODI Live Marathi Updates : Confusion between the Australian batters results in a run-out, Brilliantly executed by Suryakumar Yadav, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul पुन्हा चूकला, शमीने डोक्यावर हात ठेवला; नशीब सूर्यकुमार धावून आला, Video

India vs Australia 1st ODI Live Marathi : लोकेश राहुलसाठी आजचा दिवस काही खास जाताना दिसत नाही. ...