सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता. Read More
IND vs AUS T20I : वन डे वर्ल्ड कप संपला.. भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले... नरेंद्र मोदी स्टेडियमवरील फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने यजमान भारतावर विजय मिळवला. ...