सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता. Read More
Team India Captain Selection News: टी २० साठी हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांचे नाव चर्चेत आहेत. परंतू मीडिया रिपोर्टनुसार आणि सूर्यकुमारच्या इन्स्टा पोस्टनुसार पांड्या ऐवजी सूर्यकुमारलाच कप्तानपद दिले जाण्याची चर्चा आहे. ...