लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सूर्यकुमार अशोक यादव

Suryakumar Yadav Latest News

Suryakumar yadav, Latest Marathi News

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.
Read More
IND vs SL: "तो स्वत:ला क्रिकेटपेक्षा मोठा समजतो..."; पाकिस्तानी माजी क्रिकेटरने स्टार खेळाडूवर साधला निशाणा - Marathi News | Cricket is small he is big ex Pakistani cricketer Basit Ali slams Wanindu Hasaranga after IND vs SL 2nd T20I | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तो स्वत:ला क्रिकेटपेक्षा मोठा समजतो"; पाकिस्तानी क्रिकेटरचा स्टार खेळाडूवर निशाणा

IND vs SL 2nd T20: भारताने श्रीलंकेला दुसऱ्या टी२० मध्ये हरवल्यानंतर केली बोचरी टीका ...

SL vs IND : पावसाची बॅटिंग पण भारताची विजयी आघाडी; पांड्याचा फिनिशिंग टच; सूर्याही 'यशस्वी' - Marathi News |  SL vs IND 2nd T20 Match Score Live Updates Team India defeated Sri Lanka to take a 2-0 lead in the series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पावसाची बॅटिंग पण भारताची विजयी आघाडी; पांड्याचा फिनिशिंग टच; सूर्याही 'यशस्वी'

 SL vs IND 2nd T20 Match Score Live Updates : भारताने श्रीलंकेविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ...

SL vs IND 2nd t20 : भारताने टॉस जिंकला! 'या' कारणामुळे गिलला विश्रांती; संजू सॅमसनला संधी - Marathi News | SL vs IND 2nd t20 Team India win the toss and elect to bowl first Sanju Samson replace Shubman Gill in India's XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने टॉस जिंकला! 'या' कारणामुळे शुबमन गिलला विश्रांती; संजू सॅमसनला संधी

आज श्रीलंका आणि भारत यांच्यात दुसरा ट्वेंटी-२० सामना खेळवला जात आहे. ...

जे करायला विराट कोहली १२५ मॅच खेळला ते सूर्याने ६९ मॅचमध्येच केले; बनवला नवा रेकॉर्ड - Marathi News | INDIA vs Sri Lanka: Suryakumar Yadav equals Virat Kohli world record, awarded the player of the match (POTM) for his match-winning knock | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जे करायला विराट कोहली १२५ मॅच खेळला ते सूर्याने ६९ मॅचमध्येच केले; बनवला नवा रेकॉर्ड

भारत श्रीलंकेच्या पहिल्या टी २० सामन्यात सूर्यकुमारची बॅट तळपली, अवघ्या २६ चेंडूत त्याने अर्धशतक झळकावलं. ...

SL vs IND : निसांकाने धाकधुक वाढवली! पण अक्षरची कमाल; परागचे तीन बळी, भारताची विजयी सलामी - Marathi News | SL vs IND 1st T20 Match Score Live Updates In Marathi Team India beat Sri Lanka by 43 runs, Riyan Parag took three wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निसांकाने धाकधुक वाढवली! पण अक्षरची कमाल; परागचे तीन बळी, भारताची विजयी सलामी

SL vs IND 1st T20 Live : श्रीलंका आणि भारत यांच्यात ट्वेंटी-२० मालिकेतील पहिला सामना खेळवला गेला. ...

SL vs IND Live : THE SKY SHOW! भारतीय कर्णधाराची जोरदार फटकेबाजी; पंतसह गिलही 'यशस्वी' - Marathi News | SL vs IND 1st T20 Match Score Live Updates In Marathi Team India set Sri Lanka a target of 214 for victory, Suryakumar Yadav, Rishabh Pant and Yashasvi Jaiswal played well | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :THE SKY SHOW! भारतीय कर्णधाराची जोरदार फटकेबाजी; पंतसह गिलही 'यशस्वी'

SL vs IND 1st T20 Live : भारतीय संघाने श्रीलंकेला विजयासाठी तगडे आव्हान दिले. ...

SL vs IND Live : सूर्या-रिषभला रोखण्यासाठी श्रीलंकेच्या गोलंदाजांन भारी शक्कल लढवली; सगळेच अवाक् - Marathi News | SL vs IND 1st T20 Match Score Live Updates In Marathi Kamindu Mendis bowling left arm to Suryakumar Yadav and right arm to Rishabh Pant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्या-रिषभला रोखण्यासाठी श्रीलंकेच्या गोलंदाजांन भारी शक्कल लढवली; सगळेच अवाक्

SL vs IND 1st T20 Live : आज श्रीलंका आणि भारत यांच्यात पहिला ट्वेंटी-२० सामना खेळवला जात आहे. ...

SL vs IND Live : यजमानांनी टॉस जिंकला! सूर्या-गंभीरची नवी इनिंग; संजू सॅमसन बाकावर - Marathi News | SL vs IND 1st T20 Match Score Live Updates In Marathi sri lanka won the toss and decided to bowl first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SL vs IND Live : यजमानांनी टॉस जिंकला! सूर्या-गंभीरची नवी इनिंग; संजू सॅमसन बाकावर

SL vs IND 1st T20 Live : आज श्रीलंका आणि भारत यांच्यात पहिला ट्वेंटी-२० सामना खेळवला जात आहे. ...