लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सूर्यकुमार अशोक यादव

Suryakumar Yadav Latest News

Suryakumar yadav, Latest Marathi News

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.
Read More
सूर्यकुमार यादवची अमेरिकेत हवा! बेसबॉलच्या मैदानात झाला खास सन्मान - Marathi News | Suryakumar Yadav wanted in America! A special honor took place on the baseball field | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवची अमेरिकेत हवा! बेसबॉलच्या मैदानात झाला खास सन्मान

भारतीय टी 20 क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव सुट्टीचा आनंद घेण्यासाठी थेट अमेरिकेला गेला आहे. क्रिकेटरनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन ... ...

IPL 2025: हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स सोडचिठ्ठी देण्याची चर्चा, 'हा' असेल नवा कर्णधार! - Marathi News | Hardik Pandya Likely To Be Released By Mumbai Indians Suryakumar In Line As New Captain claims Reports | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: हार्दिकला मुंबई इंडियन्स सोडचिठ्ठी देण्याची चर्चा, 'हा' असेल नवा कर्णधार!

Hardik Pandya Mumbai Indians, IPL 2025: गेल्या वर्षीच्या खराब कामगिरीनंतर मुंबई संघ हार्दिकला रिलीज करणार असल्याच्या चर्चांना उधाण ...

Team India चे 'हार्दिक' अभिनंदन! गंभीरने खेळाडूंचा उत्साह वाढवला; 'सूर्या'साठी पांड्याचं भारी स्पीच - Marathi News | After winning sl vs ind 3rd t20 match Head coach Gautam Gambhir and Hardik Pandya praise team India along with captain Suryakumar Yadav | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचे 'हार्दिक' अभिनंदन! गंभीरने खेळाडूंचा उत्साह वाढवला; 'सूर्या'साठी पांड्याचं स्पीच

SL vs IND 3rd T20 : यजमान श्रीलंकेच्या तोंडचा घास पळवून भारताने अखेरचाही सामना जिंकला. ...

IND vs SL : "तू एक उत्कृष्ट कर्णधार...", सूर्याची खेळी पाहून भारावला चिन्मय मांडलेकर, शेअर केली खास पोस्ट - Marathi News | IND vs SL t20 chinmay mandalekar shared praises captain suryakumar yadav shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IND vs SL : "तू एक उत्कृष्ट कर्णधार...", सूर्याची खेळी पाहून भारावला चिन्मय मांडलेकर, शेअर केली खास पोस्ट

चिन्मयने क्रिकेटर सूर्यकुमार यादवसाठी पोस्ट करत त्याचं कौतुक केलं आहे. आपल्या सोशल मीडियावरुन चिन्मयने सूर्यकुमार यादवचा फोटो शेअर केला आहे. ...

SL vs IND : नाट्यमय घडामोडींचा पाऊस! 'सूर्या'ने सामना अविश्वसनीय केला; भारताचा 'सुपर' विजय - Marathi News | SL vs IND 3rd T20 Match Live Updates Team India beat Sri Lanka in Super Over, Suryakumar Yadav and Rinku Singh perform well | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नाट्यमय घडामोडींचा पाऊस! 'सूर्या'ने सामना अविश्वसनीय केला; भारताचा 'सुपर' विजय

SL vs IND 3rd T20 : यजमान श्रीलंकेच्या तोंडचा घास पळवून भारताने अखेरचाही सामना जिंकला. ...

SL vs IND : श्रीलंकेच्या तोंडचा घास गेला! रिंकू-सूर्याने गोलंदाजीत कमाल केली; कोणालाच विश्वास बसेना - Marathi News | SL vs IND 3rd T20 Match Live Updates match tie, read here details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेच्या तोंडचा घास गेला! रिंकू-सूर्याने गोलंदाजीत कमाल केली; कोणालाच विश्वास बसेना

भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना बरोबरीत संपला. ...

SL vs IND 3rd T20 : अस्तित्वाच्या लढाईत श्रीलंकेचं कमबॅक! गिलचा 'संयम', पण इतर भारतीय शिलेदार फ्लॉप - Marathi News | SL vs IND 3rd T20 Match Live Updates Team India set Sri Lanka a target of 138 runs to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अस्तित्वाच्या लढाईत श्रीलंकेचं कमबॅक! गिलचा 'संयम', पण इतर भारतीय शिलेदार फ्लॉप

SL vs IND 3rd T20 Match : तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात भारताची फलंदाजी कोलमडली. ...

IND vs SL 3rd T20: सूर्यकुमार यादव-गौतम गंभीर जोडीला मोठा इतिहास रचण्याची संधी - Marathi News | IND vs SL 3rd t20 suryakumar yadav gautam gambhir india clean sweep sri lanka in t20 series first time history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL 3rd T20: सूर्यकुमार यादव-गौतम गंभीर जोडीला मोठा इतिहास रचण्याची संधी

Suryakumar Yadav Gautam Gambhir, IND vs SL 3rd T20: नव्या कोच-कर्णधार जोडीने मालिका जिंकली असली तरी एक मोठा विक्रम त्यांना खुणावतोय ...