Suryakumar Yadav Latest News FOLLOW Suryakumar yadav, Latest Marathi News सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता. Read More
Suryakumar Yadav, Ind vs Eng 3rd T20: इंग्लंडच्या संघासाठी आजचा सामना 'करो वा मरो'ची लढत ...
England Playing XI against Team India, Ind vs Eng 3rd T20 : भारत-इंग्लंड टी२० मालिकेतील तिसरा सामना उद्या राजकोटमध्ये रंगणार ...
Suryakumar Yadav, Ind vs Eng 3rd T20 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच टी२० सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया २-० ने आघाडीवर ...
Suryakumar Yadav Tilak Varma Video, Ind vs Eng 2nd T20 : सूर्यकुमारने केलं तिलक वर्माचं अनोख्या शैलीत कौतुक ...
सूर्यकुमार यादवनं नितीशकुमार रेड्डी मालिकेतून आउट झाल्याचे केले कन्फर्म, रिंकू सिंहही एक दोन सामन्याला मुकणार असल्याची शेअर केली माहिती ...
Team India Playing Xi changes, Ind vs Eng 2nd T20: तुफानी अर्धशतक ठोकणारा अभिषेक शर्माही संघाबाहेर होण्याची शक्यता ...
चेन्नईच्या मैदानात रंगणार आहे भारत-इंग्लंड यांच्यातील सामना ...
ईडन गार्डन्सच्या मैदानातील टीम इंडियाच्या या विजयानंतर 'सत्ते पे सत्ता' असा खास सीन पाहायला मिळाला. ...