शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : Virat Kohli Style: विराट कोहलीचा 'अतरंगी' अवतार! Ranveer Singh - Suryakumar Yadav ने केल्या भन्नाट कमेंट्स

क्रिकेट : सूर्यकुमार यादव परवडणारा नाही, त्याच्यासाठी संघातील सर्वांना...! असं का म्हणतोय ग्लेन मॅक्सवेल?

क्रिकेट : IND vs BAN : कसोटी वर्ल्ड कपही जाणार? बांगलादेश दौऱ्यापूर्वी भारताच्या अष्टपैलू खेळाडूची माघार; Suryakumar Yadav पदार्पण करणार

क्रिकेट : सुर्यकुमार यादवच्या 'यशा'ची रोहित शर्माने ११ वर्षांपूर्वीच केली होती भविष्यवाणी; ट्विट व्हायरल

क्रिकेट : सूर्यकुमार यादवचा सक्सेस मंत्रा! पत्नीला वेळ देणे अन् दिवसाला ३० मिनिटं घरच्यांशी गप्पा मारणे

क्रिकेट : IND vs NZ live T20I : सूर्यकुमार यादवची बॅट पुन्हा तळपली, गोलंदाजांनीही कमाल केली; भारताने सहज बाजी मारली

क्रिकेट : IND vs NZ live T20I : सूर्यकुमार यादवने ३२ चेंडूंत अर्धशतक झळकावले अन् पुढील १७ चेंडूंत वादळ आणले; पाहा Video

क्रिकेट : IND vs NZ live T20I : ११ चौकार, ७ षटकार ! Suryakumar Yadavचे दमदार शतक; वर्ल्ड रेकॉर्डसह किवींचे वाजवले बारा, Video

क्रिकेट : IND vs NZ live T20I : OH NO! श्रेयस अय्यर स्वतःच्याच पायाने 'बेल्स' पाडल्या, किवींना दिली आयती विकेट; सूर्यकुमार यादवचे अर्धशतक 

क्रिकेट : ICC Rankings : Suryakumar Yadavला फटका, भारताचे केवळ दोन खेळाडू ICC क्रमवारीत टॉप टेनमध्ये