ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Suryakumar Yadav Latest News , मराठी बातम्याFOLLOW
Suryakumar yadav, Latest Marathi News
सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता. Read More
Ind Vs Aus 4th T20I: भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध शहीद वीर नारायणसिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर शुक्रवारी होणाऱ्या चौथ्या टी-२० सामन्यात विजय नोंदवून पाच सामन्यांची मालिका जिंकण्याची संधी असेल. मात्र, त्यासाठी युवा गोलंदाजांकडून भेदक मारा अपेक्षित ...
India vs Australia 3rd T20I Live : २४ धावांवर २ फलंदाज बाद झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव व ऋतुराज गायकवाड यांनी टीम इंडियाच्या डावाला आकार दिला ...