लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्जिकल स्ट्राइक

सर्जिकल स्ट्राइक, मराठी बातम्या

Surgical strike, Latest Marathi News

ट्रम्प यांनी करुन दाखवलं! अमेरिकेचा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक - Marathi News | United states drone strike on Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांनी करुन दाखवलं! अमेरिकेचा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक

अमेरिकेने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर ड्रोन हल्ला केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षाच्या सुरुवातीलाच पाकिस्तानला इशारा दिला होता. ...

'आर्मी डे' परेडच्या सरावादरम्यान दोरखंड तुटून झालेल्या अपघाताच्या चौकशीचे आदेश - Marathi News | 3 jawans injured during practice for army day helicopter boom malfunction jawans safe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आर्मी डे' परेडच्या सरावादरम्यान दोरखंड तुटून झालेल्या अपघाताच्या चौकशीचे आदेश

'आर्मी डे'निमित्त आयोजित करण्यात आलेल्या परेडसाठीचा सराव करत असताना झालेल्या अपघातात तीन जवान थोडक्यात बचावले आहेत. ...

लष्कराच्या घातक कमांडोंनी POK मध्ये घुसून अशी केली कारवाई, IED स्फोटकांचा केला वापर - Marathi News | Action taken by the army's dangerous command into entering the POK, the use of IED explosives | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराच्या घातक कमांडोंनी POK मध्ये घुसून अशी केली कारवाई, IED स्फोटकांचा केला वापर

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भागात जाऊन कारवाई करणे इतके सोपे नव्हते पण घातक कमांडोंनी या मोहिमेतून आपले शौर्य, साहस आणि जिगर जगाला दाखवून दिली आहे. ...

भारताचा पाकिस्तानवर पुन्हा 'सर्जिकल स्ट्राईक', POK मध्ये 45 मिनिटं केली कारवाई - Marathi News | India's second 'Surgical Strike' on Pakistan, takes 45 minutes to take action in POK | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा पाकिस्तानवर पुन्हा 'सर्जिकल स्ट्राईक', POK मध्ये 45 मिनिटं केली कारवाई

पाकिस्तानच्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाल्यानंतर भारतीय लष्कराने लगेचच जशास तसे उत्तर दिले आहे. भारतीय लष्कराच्या जवानांनी सोमवारी रात्री पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये घुसून स्पेशल ऑपरेशन केले.   ...

सर्जिकल स्ट्राइक्सच्या दिवशीच चुकून पाकमध्ये घुसलेले चंदू चव्हाण दोषी - Marathi News | Chandu Chavan guilty of accidentally going to Pakistan on the day of surgical strikes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्जिकल स्ट्राइक्सच्या दिवशीच चुकून पाकमध्ये घुसलेले चंदू चव्हाण दोषी

नवी दिल्ली : सर्जिकल स्ट्राइक्सच्या दिवशी चुकून पाकिस्तानात गेलेले शिपाई चंदू बाबूलाल चव्हाण (२२) यांना लष्करी न्यायालयाने बुधवारी दोषी ठरवले आहे. ...

काश्मिरात अतिरेकी हताश होत आहेत, पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्याची गरज - Marathi News | Extremists are desperate in Kashmir, again need to 'surgical strike' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरात अतिरेकी हताश होत आहेत, पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्याची गरज

काश्मीरमधील परिस्थिती सुधारत आहे आणि तेथे सध्या दहशतवादी आणि त्यांचे पाठीराखे हताश झाल्याचे चित्र दिसत आहे, असे ठाम प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी शनिवारी येथे केले. ...

म्यानमारच्या सीमेवर भारताची धडक कारवाई, नागा बंडखोरांचे तळ उद्ध्वस्त - Marathi News | Striking action on the border of Myanmar, the base of Naga insurgents destroyed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :म्यानमारच्या सीमेवर भारताची धडक कारवाई, नागा बंडखोरांचे तळ उद्ध्वस्त

भारतीय लष्कराने बुधवारी पहाटे म्यानमारच्या सीमेवरील लांग्खू गावात कारवाई करून नागा दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. ...

पुन्हा सर्जिकल स्ट्राइकसारखीच कारवाई, म्यानमार सीमेवर अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान - Marathi News | After a year, India again carried out surgical strikes and many terrorists killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा सर्जिकल स्ट्राइकसारखीच कारवाई, म्यानमार सीमेवर अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान

पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असतानाच भारतीय लष्कराने पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक सारखीच कारवाई केली आहे.  ...