देशरक्षणासाठी जिवाची बाजी लावणारा योद्धा, अशीच डोवाल यांची ओळख आहे. त्यांची ही झंझावाती कारकीर्द लक्षात घेऊनच, स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रूपच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय नरेंद्र मोदी सरकारने घेतला आहे. ...
कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अठरा महाराष्ट्र बटालियन एनसीसी, महाविद्यालय, व पी. आर. हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ‘सर्जिकल स्ट्राईक डे’ हा पराक्रम पर्व दिवस साजरा करण्यात आला. ...
Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशवासीयांसोबत संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी देशाच्या सैनिकांबाबत आजच्या कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त केल्या. ...
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून देशभरातील विद्यापीठांमध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक डे’ हा शौर्य दिवस म्हणून साजरा करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग व महाविद्यालयांनी याकडे पूर्णत: दु ...
सर्जिकल स्ट्राईकच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय वायुसेनेतर्फे एअर फोर्स स्टेशन सोनेगाव येथे शुक्रवार व शनिवार या दोन दिवसीय ‘स्टॅटिक डिस्प्ले’चे आयोजन करण्यात आले होते. भारतीय वायुसेनेतर्फे हा दिवस विशेष पराक्रम म्हणून पाळला जात आहे. दोन्ही द ...
'अभिमान पर्व' या हॅशटॅगसोबत भाजपाने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये सर्जिकल स्ट्राइकच्या तयारीचे काही फोटोही आहेत. तसंच, प्रत्यक्ष सर्जिकल स्ट्राइकच्या रेकॉर्डिंगमधील दृश्यंही त्यात वापरण्यात आली आहेत. ...
Surgical Strike : भारतीय लष्कराचे प्रमुख बिपिन रावत यांच्या पाकिस्तानविरोधात दुसऱ्यांदा सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या विधानाचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला आहे. ...