उनाडकटने २०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ड्वेन प्रेटोरियसला ( २२) बाद करून MIला विजयाच्या उंबरठ्यावर आणून बसवले. पण, ड्वेन ब्राव्होने एक धाव घेत धोनीला स्ट्राईक दिली आणि त्याने पुढील चार चेंडूंवर ६,४,२,४ अशी फटकेबाजी करून चेन्नईचा विजय पक्का केला. ...
इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये त्याला कोणत्याच संघाने आपल्या ताफ्यात घेतले नाही, त्यामुळे तो IPL 2022 मध्ये समालोचकाच्या भूमिकेत दिसला. पण, सध्या त्याने ब्रेक घेतला आहे. ...
Suresh Raina News: चेन्नई सुपरकिंग्ससाठी आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे. गतविजेत्या चेन्नईच्या संघाला आतापर्यंत खेळलेल्या तिन्ही सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. पंजाबकडून झालेल्या पराभवानंतर आता चेन्नई सुपरकिंग ...
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला सुरेश रैना देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहायला मिळतो आहे. कॉमेंट्रीच्या आपल्या पहिल्याच अनुभवात सुरेश रैनासोबत एक गंभीर प्रकार घडला. ...