सुरेश रैना, मराठी बातम्या FOLLOW Suresh raina, Latest Marathi News
IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्स संघाला ( सीएसके) शनिवारी धक्क्यांवर धक्के बसले ...
चेन्नई सुपर किग्संचा ( CSK) उपकर्णधार सुरेश रैनानं शनिवारी अचानक दुबई सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. ...
IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्स ( CSK) संघासमोरील अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाही. ...
महेंद्रसिंग धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा आणि टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना यानंही आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ...
या दोघांच्या निवृत्तीनंतर पंतप्रधान मोदींनी त्यांना पत्र लिहिले आहे. जसे पत्र मोदींनी धोनीला लिहिले होते, तसेच पत्र त्यांनी रैनालाही लिहिले आहे. धोनीने वयाच्या 39 व्या वर्षी तर रैनाने अवघ्या ३३व्या वर्षीच निवृत्ती जाहीर केली आहे. ...
इंग्लंडमध्ये झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचे नक्की काय चुकले, याचे उत्तर अजूनही कुणाला सापडलेलं नाही. ...
Sushant Singh Rajput : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनानंही एक ट्विट केलं. ...
धोनीने १५ ऑगस्टच्या सायंकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करताच काही मिनिटात रैनानेदेखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ...