म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
इंग्लंडचा धडाकेबाज सलामीवीर जेसन रॉय ( Jason Roy) याने वैयक्तिक कारण सांगून आयपीएलमधून माघार घेतली. सततच्या बायो बबलमुळे आलेल्या थकव्याचं कारण देत जेसन रॉयनं ही माघार घेतली. ...
Suresh Raina in Gujarat Titans : इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय ( Jason Roy) याने माघार घेतल्यानंतर गुजरात टायसन्सनला ( Gujarat Titans) मोठा धक्का बसला. दोन कोटी मूळ किंमत असलेल्या रॉयच्या माघारीनंतर सुरेश रैनाच्या ट्रेंड सोशल मीडियावर सुरू झाला. ...
Mr. IPL Suresh Raina याला इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी झालेल्या ( IPL 2022) मेगा ऑक्शनमध्ये कोणत्याच संघाने आपल्या ताफ्यात घेतले नाही. ...