सगळे बिघडलेले पुतणे पवारांनी आपल्या घरात घेतले आणि तीच सवय त्यांच्या घराला लागली, असा टोला आ.सुरेश धस यांनी शरद पवार, अजित पवार काका-पुतण्यांना लागावला. ...
विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेच्या डोक्यावर खापर फोडून आ. सुरेश धस, रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागरांपाठोपाठ नंदकिशोर मुंदडाही राष्टÑवादीतून बाहेर पडले. मुंदडांनी भाजप तर क्षीरसागरांनी शिवसेनेला जवळ केले. ...
दहा वर्षांपूर्वी बीडमध्ये राष्ट्रवादीचे सहापैकी पाच आमदार होते. २०१४ मध्ये केवळ जयदत्त क्षीरसागर यांच्या रुपाने एक जागा राष्ट्रवादीला जिंकता आली. परंतु, २०१९ येईपर्यंत क्षीरसागर देखील राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत सामील झाले. त्यामुळे शिवसेनेला बीडमध्ये ...
राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर धनंजय मुंडे यांनी काल परळीच्या मोर्चात केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असा घणाघात आ. सुरेश धस यांनी केला आहे. ...
आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्याची तहान भागवण्यासाठी शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे. आष्टी तालुक्यात १७० टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. ...