लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुरेश धस

सुरेश धस, मराठी बातम्या

Suresh dhas, Latest Marathi News

‘आका’चे पाय आता खोलात, तपास होईपर्यंत धनंजय मुंडेंनी बिनखात्याचे मंत्री राहावे - सुरेश धस  - Marathi News | 'Aka's' feet are now digging in, Dhananjay Munde should remain a minister without portfolio until the investigation is completed says Suresh Dhas | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘आका’चे पाय आता खोलात, तपास होईपर्यंत धनंजय मुंडेंनी बिनखात्याचे मंत्री राहावे - सुरेश धस 

माजी पालकमंत्री व कृषिमंत्री यांनी काही अधिकार ‘आका’कडे दिले होते. त्यामुळे त्यांच्या शिफारशीवरूनच जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग होतात... ...

बीड प्रकरणात उज्ज्वल निकमांची नियुक्ती? आरोपीसाठी पलंग आणले?; मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा - Marathi News | Ujjwal Nikam appointment for the Beed case Chief Minister devendra fadnavis reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीड प्रकरणात उज्ज्वल निकमांची नियुक्ती? आरोपीसाठी पलंग आणले?; मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा

पोलिस प्रशासनाने ते पलंग तपासासाठी आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांसाठी आणल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं आहे. ...

Santosh Deshmukh: ...त्यामुळे मी धनंजय मुंडेंचं नाव घेत नाही; सुरेश धसांनी अखेर कारण सांगितलं - Marathi News | Suresh Dhas explained the reason for not mentioning Dhananjay Munde's name in Santosh Deshmukh murder Case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Santosh Deshmukh: ...त्यामुळे मी धनंजय मुंडेंचं नाव घेत नाही; सुरेश धसांनी अखेर कारण सांगितलं

संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुरेश धस हे सातत्याने वाल्मीक कराड यांच्यावर आरोप करत आहेत. धनंजय मुंडेंवरही धस बोलत आहेत, पण ते नाव घेत नाहीयेत. ...

संतोष देशमुख हत्या: "उज्ज्वल निकम यांची मागणी केलीये"; सुरेश धस यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र - Marathi News | Santosh Deshmukh murder: "Demand for Ujjwal Nikam"; Suresh Dhas's letter to Chief Minister Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संतोष देशमुख हत्या: "उज्ज्वल निकम यांची मागणी केलीये"; सुरेश धस यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.  ...

...तर वाल्मीक कराड ३०२ मध्ये येऊ शकतो; सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट - Marathi News | ...then Valmik can come in Karad 302; Suresh Dhas, Sandeep Kshirsagar met Chief Minister Fadnavis | Latest beed News at Lokmat.com

बीड :...तर वाल्मीक कराड ३०२ मध्ये येऊ शकतो; सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

धनंजय मुंडेंना बिनखात्याचे मंत्री ठेवण्याची केली मागणी... ...

"अत्यंत मोठ्या मनाने त्यांनी माफी मागितली...", प्राजक्ता माळीने सुरेश धस यांचे मानले आभार - Marathi News | "He apologized with a very big heart...", Prajakta Mali thanked Suresh Dhas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अत्यंत मोठ्या मनाने त्यांनी माफी मागितली...", प्राजक्ता माळीने सुरेश धस यांचे मानले आभार

Prajakta Mali on Suresh Dhas : भाजपा आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीची माफी मागितल्यानंतर आता अभिनेत्रीने त्यांचे आभार मानले आहेत. ...

वाल्मिक कराड शरण येताच सुरेश धस मुख्यमंत्र्यांना भेटले; बाहेर येताच ३०२ बद्दल स्पष्टच बोलले! - Marathi News | mla Suresh Dhas met the Chief Minister devendra fadnavis as soon as Valmik Karad surrendered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाल्मिक कराड शरण येताच सुरेश धस मुख्यमंत्र्यांना भेटले; बाहेर येताच ३०२ बद्दल स्पष्टच बोलले!

सर्व आरोपींवर मककोका अंतर्गतही गुन्हा दाखल होणार आहे, अशी माहितीही सुरेश धस यांनी दिली आहे. ...

‘प्राजक्ताताई माळींबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला’, आमदार सुरेश धस यांची दिलगिरी - Marathi News | ‘My statement regarding Prajaktatai Mali was misinterpreted’, MLA Suresh Dhas apologizes | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘प्राजक्ताताई माळींबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला’, आमदार सुरेश धस यांची दिलगिरी

माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे जर मन दुखावले असेल, तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो, असे निवेदन आमदार सुरेश धस यांनी केले आहे... ...