लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुरेश धस

सुरेश धस, मराठी बातम्या

Suresh dhas, Latest Marathi News

सुरेश धस-धनंजय मुंडे भेटीवर संजय राऊंतांची बोचरी टीका; म्हणाले, “देव क्षमा करणार नाही” - Marathi News | thackeray group mp sanjay raut reaction over suresh dhas and dhananjay munde meet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुरेश धस-धनंजय मुंडे भेटीवर संजय राऊंतांची बोचरी टीका; म्हणाले, “देव क्षमा करणार नाही”

Thackeray Group MP Sanjay Raut News: सुरेश धस, वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे एकच आहेत. हे विश्वासाघातापेक्षाही पुढचे पाऊल आहे, या शब्दांत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला. ...

सुरेश धस आणि मुंडेंच्या भेटीने तर्क-वितर्क; धनंजय देशमुखांची संयमी भूमिका, म्हणाले... - Marathi News | Suresh Dhas and Munde meeting sparked arguments Dhananjay Deshmukhs restrained stance | Latest beed News at Lokmat.com

बीड :सुरेश धस आणि मुंडेंच्या भेटीने तर्क-वितर्क; धनंजय देशमुखांची संयमी भूमिका, म्हणाले...

धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया देत या भेटीविषयी आपली भूमिका मांडली आहे. ...

सुरेस धस- धनंजय मुंडे राजकीय व्हॅलेंटाईनने तर्क-वितर्क; मनाेज जरांगे-पाटील भडकले - Marathi News | Beed Sarpanch Murder Case: Suresh Dhas- Dhananjay Munde Meet Together in Chandrashekhar Bawankule house; Manoj Jarange-Patil furious | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुरेस धस- धनंजय मुंडे राजकीय व्हॅलेंटाईनने तर्क-वितर्क; मनाेज जरांगे-पाटील भडकले

बावनकुळेंच्या बंगल्यावर ही भेट झाली असेल तर ती किमान दहा दिवस आधी झालेली असण्याची शक्यता आहे. ...

हो, मी धनंजय मुंडेंना तीन दिवसांपूर्वी भेटलो! सुरेश धसांनी कारण सांगितले, पण बावनकुळेंना खोटे पाडले - Marathi News | Yes, I met Dhananjay Munde three days ago! Suresh Dhas told the reason, he made Bawankule lie | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हो, मी धनंजय मुंडेंना तीन दिवसांपूर्वी भेटलो! धसांनी कारण सांगितले, पण बावनकुळेंना खोटे पाडले

Suresh Dhas meet Dhananjay Munde News: धस यांनी हो मी धनंजय मुंडेंना तीन दिवसांपूर्वी भेटलो, असे सांगत या भेटीमागचे कारण सांगितले आहे. तसेच यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांनाही खोटे पाडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  ...

चार दिवसांपूर्वी सुरेश धस-धनंजय मुंडेंची गुप्त भेट? कळू नये म्हणून खासगी हॉस्पिटल निवडले, कोणी मध्यस्थी केली... - Marathi News | Santosh Deshmukh Murder: Suresh Dhas-Dhananjay Munde's secret meeting four days ago? Private hospital chosen, who mediated... Chandrashekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चार दिवसांपूर्वी धस- मुंडेंची गुप्त भेट? कळू नये म्हणून खासगी हॉस्पिटल निवडले, कोणी मध्यस्थी केली?

Santosh Deshmukh Murder case: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा तुरुंगात आहे. याचा आका हे मुंडे असल्याचे आरोप धस यांनी केले होते. तसेच मुंडे यांच्या विरोधात सातत्याने धस यांनी आवाज उठविला होता. ...

पंकजा मुंडेंकडून मतदारसंघात आव्हान; सुरेश धसांनी लगावला खोचक टोला, परळीबद्दल म्हणाले... - Marathi News | Pankaja Munde challenges in the ashti constituency Suresh Dhas gives answer | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंकजा मुंडेंकडून मतदारसंघात आव्हान; सुरेश धसांनी लगावला खोचक टोला, परळीबद्दल म्हणाले...

बीड मतदारसंघ तर माझाच आहे, पण मला आता आष्टी मतदारसंघावर जास्त प्रेम करावं लागेल, असं पंकजा मुंडेंनी म्हटलं होतं. ...

‘माफी’वरून जितेंद्र आव्हाड-सुरेश धस यांच्यात जुंपली; सोमनाथ सूर्यवंशींची आई संतापली - Marathi News | Jitendra Awhad-Suresh Dhas clash over 'Apology'; Somnath Suryavanshi mother gets angry on Suresh Dhas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘माफी’वरून जितेंद्र आव्हाड-सुरेश धस यांच्यात जुंपली; सोमनाथ सूर्यवंशींची आई संतापली

सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील दोषी पोलिसांना माफ करा, असे म्हणणारे आमदार सुरेश धस यांनी आपले कुटुंब दोन दिवस पोलिसांच्या ताब्यात द्यावे. तेव्हा, त्यांना मुलाच्या मृत्यूचे महत्त्व कळेल, अशी संतापजनक भावना विजयाबाई सूर्यवंशी यांनी दिली. ...

...तर सुरेश धसांनी आपले कुटुंब पोलिसांच्या ताब्यात द्यावे ! सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा संताप - Marathi News | ...then Suresh Dhas should hand over his family to the police! Somnath Suryavanshi's mother is furious | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :...तर सुरेश धसांनी आपले कुटुंब पोलिसांच्या ताब्यात द्यावे ! सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा संताप

आमदार सुरेश धस यांनी पोलिसांना माफ करा, अशी भूमिका घेतली होती; विजया सूर्यवंशींचा पोलिसांना माफीस विरोध ...