शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुरेखा पुणेकर

सुरेखा पुणेकर या लावणीसमाज्ञी असून त्यांच्या अनेक लावण्या गाजल्या आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून त्यांचा नटरंगी नार हा लावणीवरील प्रसिद्ध कार्यक्रम आहे.

Read more

सुरेखा पुणेकर या लावणीसमाज्ञी असून त्यांच्या अनेक लावण्या गाजल्या आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून त्यांचा नटरंगी नार हा लावणीवरील प्रसिद्ध कार्यक्रम आहे.

पुणे : राज्यातील डान्सबार बंद करा, अन्यथा आंदोलन करणार, सुरेख पुणेकरांचा इशारा

पिंपरी -चिंचवड : गौतमी पाटील करते ती लावणी नाही, ते तर...; सुरेखा पुणेकर यांनी सोडला टीकेचा 'बाण'

पुणे : त्यांना परत त्यांच्या राज्यात पाठवा, सुरेखा पुणेकर यांचा राज्यपालांवर निशाणा

फिल्मी : 'तर स्टेजवर जाऊन मारतील...' , गौतमी पाटीलवर संतापल्या सुरेखा पुणेकर

पुणे : राज ठाकरेंच्या भूमिकेने मुस्लिम समाज नाराज; तर तुमच्यासोबत कोण येईल का? सुरेखा पुणेकरांचा सवाल

फिल्मी : व्हिसा मिळवण्यासाठी सादर करावी लागली लावणी; सुरेखा पुणेकरांना विमानतळावर आला विचित्र अनुभव

मुंबई : लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांचा राष्ट्रवादीत प्रवेश, अजित पवारांनी केलं वेलकम

महाराष्ट्र : रंगलेल्या गालाच्या वक्तव्यावरून टीका | Surekha Punekar On Pravin Darekar | Surekha Punekar Joins NCP

पुणे : 'प्रवीण दरेकरांच्या वक्तव्यानं कलावंत महिला दुखावल्या गेल्या', सुरेखा पुणेकर

मुंबई : 'थोबाड सगळ्यांना रंगवता येतं, प्रसिद्धीसाठी केलेल्या वक्तव्यांना मी महत्व देत नाही'