सूरज पंचोलीने २०१५ साली आलेल्या 'हिरो' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री अथिया शेट्टी मुख्य भूमिकेत होती. मात्र या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. तो आता सेटलाईट शंकर या चित्रपटात झळकणार आहे. Read More
बॉलीवूड अभिनेत्री जिया खान हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप सूरज पांचोलीवर ठेवण्यात आला आहे. बुधवारपासून त्याच्यावरील खटल्यास सुरुवात झाली. ...
अभिनेत्री जिया खान मृत्यू प्रकरणात अभिनेता सूरज पांचोलीवर मुंबई सेशन्स कोर्टानं आरोप निश्चित केले आहेत. जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत सूरज पांचोलीवर कलम 306 अन्वय हे आरोप निश्चित करण्यात आले आहेत. ...