सूरज पंचोलीने २०१५ साली आलेल्या 'हिरो' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री अथिया शेट्टी मुख्य भूमिकेत होती. मात्र या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. तो आता सेटलाईट शंकर या चित्रपटात झळकणार आहे. Read More
सूरज पंचोलीने २०१५ साली आलेल्या 'हिरो' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सूरज त्याच्या प्रोफेशन लाईफपेक्षा पर्सनल लाईफला घेऊन जास्त चर्चेत असतो. ...
सलमान खान आणि कॅटरिना कैफ पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना सरप्राईज देण्यासाठी तयार आहेत. लवकरच सलमान व कॅटचा ‘भारत’ रिलीज होतोय. पण या चित्रपटानंतरही ही जोडी पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रिनवर झळकणार आहे. ...
सूरज पांचोलीच्या ब्लॅकबेरी फोनमधील डेटा तपासण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका रबिया खान यांनी दाखल केली होती. या याचिकेतील आरोपात तथ्य आढळत नसल्याचं मत सीबीआयने स्पष्ट केले असून रबिया यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. ...
सूरज पंचोली मुराद खेतानी याच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. यात त्याच्या अपोझिट रिया चक्रवती दिसणार आहे. रिया आधी 'बँकचोर'मध्ये दिसली होती. अजून रियाचे नाव फायनल झालेले नाही. ...