लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सूर सपाटा

सूर सपाटा, मराठी बातम्या

Sur sapata, Latest Marathi News

कबड्डी या मातीतल्या खेळावर आधारित सूर सपाटा' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हंसराज जगताप, यश कुलकर्णी, चिन्मय संत, चिन्मय पटवर्धन, रुपेश बने, जीवन करलकर,सुयश शिर्के यांसोबतच शरयू सोनावणे आणि निनाद ताबंडे आदींच्या प्रमुख भूमिका 'सूर सपाटा'मध्ये आपल्याला पाहायला मिळतील.
Read More
आतापर्यंत न पाहिलेल्या अंदाजात दिसणार संजय जाधव - Marathi News | Sanjay Jadhav will appear in SurSapata | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आतापर्यंत न पाहिलेल्या अंदाजात दिसणार संजय जाधव

सिनेमॅटोग्राफर ते दिग्दर्शक आणि मग अभिनेता असा प्रवास करणारा संजय जाधव आता एका वेगळ्याच भूमिकेत आपल्या भेटीला येणार आहे. ...

सूर सपाटा'चा वेगवान टिझर रिलीज - Marathi News | sur sapata marathi movie teaser release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूर सपाटा'चा वेगवान टिझर रिलीज

उनाड पण कुशल विद्यार्थ्यांभोवती गुंफलेली 'सूर सपाटा'ची कथा प्रेक्षकांची उत्कंठा टप्प्या-टप्प्याने वाढवत राहते. ...