लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule Latest news

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
नीती आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकार मुंबई चालवणार का?, खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल - Marathi News | Will the central government run Mumbai through Niti Aayog?, MP Supriya Sule asked | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नीती आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकार मुंबई चालवणार का?, खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करत हुतात्मा चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकार आणि राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. ...

"जीव गेला तरी बेहत्तर, आम्ही.."; NCP नेत्यांचा इशारा, सुप्रिया सुळेही संतापल्या - Marathi News | Mumbai will not be separated from Maharashtra, NCP leaders Supriya Sule, Jayant Patil warn BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"जीव गेला तरी बेहत्तर, आम्ही.."; NCP नेत्यांचा इशारा, सुप्रिया सुळेही संतापल्या

हुतात्म्यांच्या बलिदानाने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला आहे. हे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी दिला. ...

हे अतूट स्नेहबंध! सुप्रिया सुळेंनी शेअर केला रक्षाबंधनाचा व्हिडीओ - Marathi News | This unbreakable bond! Even though it's evening Ajit pawar will not come; Supriya Sule shared a video of Raksha Bandhan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हे अतूट स्नेहबंध! सुप्रिया सुळेंनी शेअर केला रक्षाबंधनाचा व्हिडीओ

 दरवर्षी सकाळी सकाळी होणारा राखी बांधण्याचा पवार कुटुंबातील कार्यक्रमच झाला नसल्याचे शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी सांगितले होते. ...

अजित पवार रक्षाबंधनाला गेलेच नाहीत? सकाळी जो कार्यक्रम होतो..., रोहित पवार अजूनही आशावादी - Marathi News | Ajit Pawar did not go to Raksha Bandhan to Supriya Sule, Pawar Family? The program that takes place in the morning..., Rohit Pawar is still optimistic ncp split | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार रक्षाबंधनाला गेलेच नाहीत? रोहित पवार म्हणाले, आनंद झाला असता...

अजित पवारांनी जेव्हा भाजपासोबत जाण्याची भुमिका घेतली तेव्हा सुप्रिया सुळे यांनी अजित पवार हे त्यांचे मोठे भाऊ म्हणूनच राहणार असे म्हटले होते.  ...

'त्या' आल्या, त्यांनी पाहिलं अन् त्या गेल्या...; स्थानिकांच्या प्रश्नांपेक्षा राजकारणावरच चर्चा - Marathi News | MP Supriya Sule came Talk about politics rather than local issues pune news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासदार सुप्रिया सुळे आल्या, त्यांनी पाहिलं अन् त्या गेल्या...; राजकारणावरच जास्त चर्चा

स्वामीनारायण पूल ते वारजे एलेव्हेट पूल होणार... ...

अजित पवार कुठल्या पक्षाचे?; संभ्रमाबाबत सुप्रिया सुळेंनी थेट उत्तर दिले - Marathi News | Which party does Ajit Pawar belong to?; Supriya Sule gave a direct answer regarding the confusion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार कुठल्या पक्षाचे?; संभ्रमाबाबत सुप्रिया सुळेंनी थेट उत्तर दिले

संभ्रम जर असेल तर तो काही लोकांच्या गैरसमजातून होत आहे. वास्तव पहिल्या दिवसापासून जे आहे तेच आहे असंही त्यांनी सांगितले. ...

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटावर भाजपची कुरघोडी; पुण्यात नेमकं काय सुरू? - Marathi News | bhimrao tapkir BJP's grudge against NCP's Sharad Pawar group; What is going on in Pune? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीच्या शरद पवार गटावर भाजपची कुरघोडी; पुण्यात नेमकं काय सुरू?

भाजप आमदाराने तातडीने बैठक घेऊन राजकीय कुरघाेडी केली आहे... ...

शरद पवार-सुप्रिया सुळे भाजपसोबत जायच्या मार्गावर आहेत का? काँग्रेस नेत्याचे सूचक विधान - Marathi News | congress vijay wadettiwar reaction over will ncp chief sharad pawar and supriya sule go with bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार-सुप्रिया सुळे भाजपसोबत जायच्या मार्गावर आहेत का? काँग्रेस नेत्याचे सूचक विधान

Maharashtra Politics: निवडणुकीत चित्र स्पष्ट झालेले दिसेल. जनता उघड्या डोळ्यांनी हे सर्व पाहते आहे, असे काँग्रेस नेत्याने म्हटले आहे. ...