लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule Latest news

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
Supriya Sule: खासदार सुप्रिया सुळे दुसऱ्यांदा ठरल्या विशेष संसद महारत्न - Marathi News | MP Supriya Sule became Special Parliament Maharatna for the second time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Supriya Sule: खासदार सुप्रिया सुळे दुसऱ्यांदा ठरल्या विशेष संसद महारत्न

दिल्ली येथे १७ फेब्रुवारी रोजी होणार पुरस्कार प्रदान करण्यात येणार ...

"संघर्षाच्या या काळात..." व्हिडिओ कॉलवरुन खासदार लेकीच्या शरद पवारांना शुभेच्छा; सांगितलं व्रत - Marathi News | "In this time of struggle..." Supriya Sule's video call wishes Sharad Pawar; Said fast of people service | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"संघर्षाच्या या काळात..." व्हिडिओ कॉलवरुन खासदार लेकीच्या शरद पवारांना शुभेच्छा; सांगितलं व्रत

यंदा महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे, अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, तर पुरेसा पाऊस-पाणीही नाही ...

“सेमिस्टरला नापास झालो, पण फायनलला तसेच होईल असे काही नाही”; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान - Marathi News | ncp sharad pawar group mp supriya sule reaction on lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सेमिस्टरला नापास झालो, पण फायनलला तसेच होईल असे काही नाही”; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान

Supriya Sule:आता चार राज्य हरलो. म्हणून त्यातच रमत बसायचे नाही. एप्रिलमध्ये पुन्हा परीक्षा आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...

Ajit Pawar VS Supriya Sule संघर्षात बारामती कोण जिंकणार? Sanjay Awate यांच्यासोबत पाहा 'कारण राजकारण' - Marathi News | Who will win Baramati in Ajit Pawar VS Supriya Sule clash? Watch 'Cause Politics' with Sanjay Awate | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Ajit Pawar VS Supriya Sule संघर्षात बारामती कोण जिंकणार? Sanjay Awate यांच्यासोबत पाहा 'कारण राजकारण'

Ajit Pawar VS Supriya Sule संघर्षात बारामती कोण जिंकणार? Sanjay Awateयांच्यासोबत पाहा 'कारण राजकारण' ...

अजित पवारांकडून बालेकिल्ल्यातच आव्हान; बारामती लढण्याच्या घोषणेवर शरद पवार म्हणाले... - Marathi News | Challenge from Ajit Pawar in baramati loksabha seat Sharad Pawar reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांकडून बालेकिल्ल्यातच आव्हान; बारामती लढण्याच्या घोषणेवर शरद पवार म्हणाले...

अजित पवार यांच्या बारामतीची जागा लढण्याच्या घोषणेनंतर शरद पवार यांनी आज याबाबत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...

तेल लावलेल्या पहिलवानाला हरविण्यासाठी बारामतीत लोकसभेचा आखाडा - Marathi News | Lok Sabha arena in Baramati to defeat the oiled up candidate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तेल लावलेल्या पहिलवानाला हरविण्यासाठी बारामतीत लोकसभेचा आखाडा

नात्यांमध्ये दुरावा न आणता उमेदवार आयात करण्याची शक्यताही आता वर्तविण्यात येत आहे.... ...

सत्तेत सामील होण्याआधी पवारांसोबत काय ठरलं होतं? अजितदादांचा पहिल्यांदाच खळबळजनक दावा - Marathi News | What was decided with sharad Pawar before joining state government Ajit pawar sensational claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी राजीनामा देतो, तुम्ही सत्तेत जा; शरद पवारांनीच प्रस्ताव दिला होता: अजितदादांचा दावा

शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भावनिक झाले आणि पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी आंदोलन करू लागले होते. ...

लोकसभेत बारामतीची जागा लढणारच, अजित पवारांचं खुलं आव्हान; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Baramati seat to be contested in Lok Sabha, Ajit Pawar's open challenge; Supriya Sule's first reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही बारामती लढणारच, अजित पवारांचं थेट आव्हान; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

अजित पवार यांनी आपल्या गटाच्या कर्जत येथील आजच्या शिबिरातून लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं आहे. ...