सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे बारामतीतून निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित आहे. पण त्यांचा प्रतिस्पर्धी कोण असेल याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. ...
NCP Sharad Pawar Group MP Supriya Sule News: पेटीएममध्ये सर्वांत मोठा २७ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला असून, याचे उत्तर भाजपाने दिले पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...