सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
Sharad Pawar News: अजित पवार यांचा गट हा खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे. या निकालामुळे शरद पवार आणि पक्षातील त्यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे ...
Supriya Sule Reaction on EC NCP Result Ajit pawar: खासदार सुप्रिया सुळे यांनी आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. असे असले तरी ज्या व्यक्तीने पक्षाला जन्म दिला ते शरद पवार कुठे आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे. ...