सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
Maharashtra Lok Sabha Election 2024: राजकीय घडामोडींमुळे अजित पवार हे पवार कुटुंबामध्ये एकटे पडल्याचं बोललं जात आहे, त्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण आहे, सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण आहेत आणि तटस्थ कोण आहेत याबाबत अजित पवार यां ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पुण्यात होणाऱ्या सभेवरून बारामतीमधील शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला (BJP) टोला लगावला आहे. आम्ही नरेंद्र मोदी या ...
Ajit Pawar on Shrinivas Pawar : सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी केलेल्या विरोधाबाबत अजित पवार यांनी आता मौन सोडलं आहे. श्रीनिवास पवारांनी उमेदवार बदलण्यास सांगितल्याचे अजित पवार म्हणाले. ...
Baramati Lok Sabha: अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून आमच्याच उमेदवाराचा विजय होणार असल्याचा दावा करत मताधिक्याचा आकडाही सांगून टाकला आहे. ...
खडकवासला भागात महापालिकेमधील कामाचे भाजपचे अपयश दिसून येईल. पुण्यात सर्वाधिक प्रश्न हे महापालिकेचे आहेत. भाजपची सत्ता असताना मागील पाच वर्षांत पाणी, वाहतूक आणि कचऱ्याची समस्या वाढली आहे, असेही त्या म्हणाल्या... ...