सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत भाजपवर आरोप. बारामतीच्या आधीच्या निवडणुकांमध्ये अजित पवार आमच्या सोबत होते, तेच सर्व निवडणूक हाताळायचे. त्यामुळे विजयात अजित पवारांचे योगदान मोठे असायचे, ही बाब सुप्रिया सुळेंनी मान्य केली. ...
अजित पवार यांनी काल विविध नेत्यांनी केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. तसंच महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यावरही निशाणा साधला. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वात लक्षवेधी लढत ठरलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाती प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. येथे विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा प ...
Baramati Loksabha Election - प्रचार काळात ज्या ज्या लोकांनी मी भेटले, त्यांच्या डोळ्यात आस होती, त्यांच्यासाठी मी काहीतरी करेन, जनतेचा हा विश्वास मला बळ देत होते. आगामी काळात जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी काम करेन असा विश्वास महायुतीच्या उमेदवार ...