Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्याFOLLOW
Supriya sule, Latest Marathi News
सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
खासदारकी सोडून सरळ जम्मू-काश्मीरला सहा महिने जावसं वाटतय. कारण, तेथील समस्या जाणून घेऊन त्यावर सर्वांनी प्रेमाने काही मार्ग काढू, असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे. ...
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे मुख्यमंत्री झाल्या तरी माझी काही हरकत नाही. एखादी धाडसी महिला राज्याची प्रमुख होत असेल तर मला आनंद आहे.त्यामुळे पंकजा यांना माझ्या शुभेच्छा आहेत अशा भाषेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला मुख्यमं ...
प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मी ठामपणे अमाेल पालेकरांच्या मागे उभी आहे असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी पालेकरांना पाठींबा दिला. ...
दिल्ली येथील फेम इंडियाचा श्रेष्ठ सांसद तसेच युनिसेफ आणि ‘पार्लमेंट्री ग्रुप फॉर चिल्ड्रन’ या संस्थांच्या वतीने देण्यात येणारा ‘पार्लमेंट्रीयन्स अवार्ड फॉर चिल्ड्रन’ हे दोन पुरस्कार खासदार सुप्रिया सुळे यांना प्रदान करण्यात आले. ...
पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व पक्षाचे अनेक नेते यात्रेत सहभागी असून, जिल्ह्यात विविध ठिकाणी त्यांच्या सहा सभांचे आयोजन दोन दिवसांत करण्यात आले आहे. ...