सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रमाणे 'बेटी बचाव'चा नारा दिला, त्याप्रमाणे आता शरद पवार 'बेटी बचाव, बेटी बचाव' असं म्हणत आहेत असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात लगावला ...
बारामतीत मागच्या निवडणुकीत माझा निसटता पराभव झाला असला तरी यावेळी मात्र गेल्या बारचा वचपा दिसला पाहिजे असे मत रासपचे प्रमुख महादेव जानकर यांनी व्यक्त केले. ...
राहुल शेवाळे हे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष असून ते सध्या भाजपावासी झाले आहेत. त्यानंतरच, सुप्रिया सुळे आणि त्यांची ऑडीओ क्लीप व्हायरल झाली आहे. ...