सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असे वृत्त गुरुवारी आले होते. या बाबत शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना पक्ष विलीन करण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले होते. ...
खासदार झाल्यावर सुप्रिया सुळे यांनी लोकसभेच्या पाठोपाठ विधानसभेच्याही तयारीला लागल्या असून त्यांनी पुण्यात आल्यावर लगेचच पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्यांची ही कृती बघता राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेसाठी आत्ताच कंबर कसल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे या विजयी झाल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांना बारा किलो लाडू देत त्यांचे तोंड गोड केले. पाटील यांनीही दिलखुलासपणे हे लाडू स्वीकारत भाजपच्या विजया ...