लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule Latest news

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
सत्ताधाऱ्यांच्या डॅशिंग रसायनापासून सावध राहा, हे घातक रसायन; सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना टोला  - Marathi News | Beware of the dashing chemicals; It's a dangerous chemical - Supriya Sule Criticized Devendra Fadanvis | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सत्ताधाऱ्यांच्या डॅशिंग रसायनापासून सावध राहा, हे घातक रसायन; सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना टोला 

रसायनाच्या कारखान्यात जाता तेव्हा काळजी घ्यावी लागते. त्यामुळे रसायनाचा विकास तुम्हाला हवाय की, आम्ही केलेला विकास हवा आहे असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना केला.  ...

खासदार सुप्रिया सुळे यांची संवाद यात्रा जळगाव जिल्ह्यात  - Marathi News | Supriya Sule's interaction with Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खासदार सुप्रिया सुळे यांची संवाद यात्रा जळगाव जिल्ह्यात 

मंगळवारी सायंकाळी सायंकाळी सात वाजता सुप्रिया सुळे राष्ट्रीय महाविद्यालयात डॉक्टर्स, वकील, व्यावसायिक यांच्याशी संवाद साधतील. ...

हिंमत असल्यास माझ्याविरोधात ईडी अन् CBIची नोटीस काढा; सुप्रिया सुळेंचं सरकारला आव्हान - Marathi News | If you dare, take notice of ED and CBI against me; Supriya Sule's challenge to government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंमत असल्यास माझ्याविरोधात ईडी अन् CBIची नोटीस काढा; सुप्रिया सुळेंचं सरकारला आव्हान

सध्या देशभरात तसेच महाराष्ट्रात अनेकांवर ईडी आणि सीबीआयचे छापे पडत आहे. ...

ताई.. बुडत्या जहाजाच्या आता तुम्हीच कप्तान ! - Marathi News | Tai .. Now you are the captain of the sinking ship! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ताई.. बुडत्या जहाजाच्या आता तुम्हीच कप्तान !

लगाव बत्ती.. ...

सोलापुरात खासदार सुप्रिया सुळेंच्या गाडीवर पोलिसांची कारवाई - Marathi News | Police action on MP Supriya Sule's car in Solapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापुरात खासदार सुप्रिया सुळेंच्या गाडीवर पोलिसांची कारवाई

२00 रूपयाचा ई-चलनाद्वारे केला दंड; रस्त्याला अडथळा ठरीत असल्याने झाली गाडीवर कारवाई ...

ईडी, सीबीआय, कारखाने व बँक कर्जाच्या भीतीने नेत्यांचे पक्षांतर : सुप्रिया सुळे - Marathi News | ED, CBI, Factors and bank lenders shuffle leaders: Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईडी, सीबीआय, कारखाने व बँक कर्जाच्या भीतीने नेत्यांचे पक्षांतर : सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे सोलापूर दौºयावर; भाजप, शिवसेनेवर सुळे यांची जोरदार टीका ...

Video: भाजपाकडे वॉशिंग पावडर नाही, खास डॅशिंग रसायन आहे; मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis hits back at NCP MP Supriya Sule | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Video: भाजपाकडे वॉशिंग पावडर नाही, खास डॅशिंग रसायन आहे; मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला

'भाजपामधील मेगाभरतीची काळजी करण्याऐवजी स्वत:च्या पक्षातील मेगागळतीची चिंता करावी' ...

जनतेने नाकारलेले उमेदवार भाजपला कसे चालतात ? : सुप्रिया सुळे - Marathi News | rejection of the candidates run for the BJP? : Supriya Sule | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जनतेने नाकारलेले उमेदवार भाजपला कसे चालतात ? : सुप्रिया सुळे

गत विधानसभा निवडणुकीत जे उमेदवार पराभूत झाले. त्यांनाच सत्ताधारी नवीन पॅकिंगमधून बाजारात आणत आहेत ...