सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
अजित पवार राज्यात असताना सुप्रिया यांना राज्याच्या राजकारणात आणणे सोयीस्कर नव्हते. मात्र आता अजित पवार यांची हकालपट्टी होणार हे निश्चित मानले जात आहे. ...