सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
खा. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, सर्वसामान्य जनता मोठ्या आशेने आपल्याकडे बघते आहे. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, महिला यांचे मोठे प्रश्न आहेत. ते प्रश्न आपल्याला सोडविता आले पाहिजे. सत्ता आली म्हणून आनंदोत्सव साजरा करताना जबाबदारी वाढली याचे भानही ठे ...
शनिवारी १४ डिसेंबरला सकाळी ९ वाजता ध्वजारोहण होणार आहे. १० वाजता अधिवेशनाचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात येईल. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार कुलपती दत्ता मेघे राहतील. यावेळी आमदार विक्रम काळे, माध्यमिक व उच्च माध्यमिक स ...