लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule Latest news

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
Nirbhaya case : निर्भयाच्या गुन्हेगारांना फासावर लटकवल्याने कायद्याचा सन्मान : खासदार सुप्रिया सुळे - Marathi News | Honor of the law by hanging a Nirbhaya gang rape case criminal : MP Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Nirbhaya case : निर्भयाच्या गुन्हेगारांना फासावर लटकवल्याने कायद्याचा सन्मान : खासदार सुप्रिया सुळे

निर्भयासारख्या भयंकर घटना आपल्या देशातच नव्हे तर जगातही होता कामा नये ...

भिगवण रेल्वे स्थानकावर  हैदराबाद, मुंबई गाडी न थांबल्यास रेल रोको - Marathi News | Rail stop movement when Hyderabad, Mumbai train will be no stop at the Bhaigvan railway station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिगवण रेल्वे स्थानकावर  हैदराबाद, मुंबई गाडी न थांबल्यास रेल रोको

एक जुलैपासून दोन गाड्यांचा भिगवण थांबा रद्द : रेल्वे विभागाचा निर्णय ...

गोंधळ घालणाऱ्या 'त्या' कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादी पक्षाचं दुर्लक्षच - Marathi News | supriya sule programme local leaders fight in aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गोंधळ घालणाऱ्या 'त्या' कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादी पक्षाचं दुर्लक्षच

वाघचौरे यांनी पक्षाकडे तिकीट मागितले असताना पक्षाने त्यांना डावलून गोर्डे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळेच वाघचौरे यांचे समर्थक नाराज होते. ...

सरकारचे 100 दिवस पूर्ण होऊनही आमच्या 'भावा'ला बंगला मिळेना : सुप्रिया सुळे - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar has not yet received a government bungalow | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सरकारचे 100 दिवस पूर्ण होऊनही आमच्या 'भावा'ला बंगला मिळेना : सुप्रिया सुळे

एरवी आम्हाला तत्वज्ञान शिकवणाऱ्यांनी बंगलेच सोडले नसल्याचा खोचक टोला त्यांनी भाजपला लगावला. ...

खैरलांजीच्या वेळी सुप्रिया सुळे कुठे होत्या ?; अंजली आंबेडकर यांचा सवाल - Marathi News | Where was Supriya Sule at the time of Khairanlaji ?; Question by Anjali Ambedkar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खैरलांजीच्या वेळी सुप्रिया सुळे कुठे होत्या ?; अंजली आंबेडकर यांचा सवाल

वंचित बहुजन आघाडीच्या महिला अत्याचारविरोधी परिषदेत सवाल  ...

... म्हणून 'वेल्हा' तालुक्यास राजगड नाव द्या, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | So, name 'Velha' taluka as Rajgad, Supriya Sule demands Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून 'वेल्हा' तालुक्यास राजगड नाव द्या, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

तालुक्यातील जनतादेखील या मागणीबाबत सकारात्मक आहे. आपण यावर लवकरच सकारात्मक निर्णय ...

Delhi Violence : सुप्रिया सुळेंनी केली अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी - Marathi News | Delhi violence; Supriya Sule demands Amit Shah's resignation rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Delhi Violence : सुप्रिया सुळेंनी केली अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी

दिल्लीमध्ये उसळलेल्या पार्श्वभूमिवर हे केंद्र सरकारचे अपयश असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. ...

...आणि सुप्रिया सुळेंनी पुणे पाेलीस आयुक्तालयातून थेट लावला तक्रारदाराला फाेन - Marathi News | supriya sule calls the complainant from pune CP office rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...आणि सुप्रिया सुळेंनी पुणे पाेलीस आयुक्तालयातून थेट लावला तक्रारदाराला फाेन

खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे पाेलीस आयुक्तालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विविध विभागाला भेट देत त्या विभागांची माहिती घेतली. ...