लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
"पवारांच्या 'त्या' सभेवेळी कॅमेरामन म्हणाला होता, कॅमेरा दीड लाखांचा आहे, भिजला तर भरून द्यावा लागेल" - Marathi News | Supriya Sule says how cameraman take shooting of NCP leader sharad pawar in satara rally | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :"पवारांच्या 'त्या' सभेवेळी कॅमेरामन म्हणाला होता, कॅमेरा दीड लाखांचा आहे, भिजला तर भरून द्यावा लागेल"

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्या सभेतील पवारांच्या 'त्या' पावसात भाषण करतानाच्या फोटोचा किस्सा सांगितला आहे. त्या नवी मुंबई येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होत्या. (Supriya Sule on satata rally) ...

पुणे ते बारामती दरम्यान 'मेमू' रेल्वे तातडीने सुरू करा : सुप्रियासुळेंची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Immediate launch of 'Memu' train between Pune and Baramati: Supriya sule demands to Railway Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे ते बारामती दरम्यान 'मेमू' रेल्वे तातडीने सुरू करा : सुप्रियासुळेंची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

बारामती लोकसभा मतदार संघातील रेल्वेशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. ...

लोकसभेत पंतप्रधान मोदींना सुप्रिया सुळेंच प्रत्युतर |NCP Supriya Sule On PM Modi | Loksabha | India - Marathi News | Supriya Sule's reply to PM Modi in Lok Sabha | NCP Supriya Sule On PM Modi | Loksabha | India | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत पंतप्रधान मोदींना सुप्रिया सुळेंच प्रत्युतर |NCP Supriya Sule On PM Modi | Loksabha | India

...

...अन् सुप्रिया सुळेंचा पारा चढला; शरद पवारांवर टीका करणाऱ्या नरेंद्र मोदींना करून दिली जुनी आठवण - Marathi News | Farmers Protest: NCP Supriya Sule Target PM Narendra Modi over criticizing Sharad Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...अन् सुप्रिया सुळेंचा पारा चढला; शरद पवारांवर टीका करणाऱ्या नरेंद्र मोदींना करून दिली जुनी आठवण

NCP Supriya Sule criticized PM Narendra Modi: लोकसभेत बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांनी कृषी मंत्री असताना राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा काही भाग वाचून दाखविला होता ...

Outstanding Speech... अमोल कोल्हेंनी घेतली पवारांची भेट, सुप्रिया सुळेंकडून कौतुक - Marathi News | Outstanding Speech ... Amol Kolhe met Sharad Pawar, appreciated by Supriya Sule | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Outstanding Speech... अमोल कोल्हेंनी घेतली पवारांची भेट, सुप्रिया सुळेंकडून कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषण प्रस्तावपर आभार प्रदर्शनाचे भाषण करताना विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी, दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरही मोदींनी आपलं मत मांडलं. ...

शरद पवारांची 'तेजस्वी' भेट, देशाच्या धुरंदर नेत्यासोबत 'पॉलिटीक्स पे चर्चा' - Marathi News | Sharad Pawar, Tejaswi Yadav's 'Politics Pay Discussion' | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांची 'तेजस्वी' भेट, देशाच्या धुरंदर नेत्यासोबत 'पॉलिटीक्स पे चर्चा'

".. पण आंदोलनकर्त्यांना १० एकरात १०० कोटींची वांगी लावण्याचा मंत्र मात्र न चुकता द्या" - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticize ncp leader suupriya sule over she twitted on farmers protest | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :".. पण आंदोलनकर्त्यांना १० एकरात १०० कोटींची वांगी लावण्याचा मंत्र मात्र न चुकता द्या"

भाजप नेत्याचा सुप्रिया सुळेंना टोला ...

आपण नक्की भारतातच राहतो का? सुप्रिया सुळेंनी विचारला गहन प्रश्न - Marathi News | Do we really live in India? Supriya Sule had a deep question after former protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपण नक्की भारतातच राहतो का? सुप्रिया सुळेंनी विचारला गहन प्रश्न

दिल्लीच्या गाझिपूर सीमारेषेवर विरोधकांचं शिष्टमंडळ पोहोचलं होतं. या शिष्टमंडळात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंसह अनेक पक्षांचे नेते आणि खासदार उपस्थित होते. ...