सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
मालेगाव : लॉकडाऊनमुळे यंत्रमाग व्यवसाय अडचणीत सापडला आहे. कापूस, सूत, वीज दर महाग झाल्याने केंद्र व राज्य शासनाने व्यावसायिकांना मदत करून दिलासा द्यावा, अशी मागणी मनपाचे विरोधी पक्षनेते अतिक कमाल यांच्यासह शिष्टमंडळाने राष्टÑवादी काँग्रेसच्या खासदार ...
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे एक मागणी केली आहे. गुरुवारी (3 सप्टेंबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. ...
या भेटीचे फोटो राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, शरद पवार-प्रतिभा पवार, सदानंद सुळे-सुप्रिया सुळे, तेजस-आदित्य ठाकरे तसेच सुप्रिया सुळे यांची दोन्ही मुलेही उपस्थि ...
बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वे नं ९६, चांदणी चौक,वारजे येथे हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प तब्बल 130 एकर जागेवर साकारणार आहे. वन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत सुप्रिया सुळेंनी येथे पाहणी दौरा केला ...