लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule Latest news

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
"दुनिया घुम लो, पुणे के आगे कुछ नही!’’, कोरोना लसीवरून सुप्रिया सुळेंचा मोदींना टोला - Marathi News | "Go around the world, there is nothing beyond Pune!", Supriya Sule lashes out at Modi over corona vaccine | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"दुनिया घुम लो, पुणे के आगे कुछ नही!’’, कोरोना लसीवरून सुप्रिया सुळेंचा मोदींना टोला

Supriya Sule News : आजच्या पुणे दौऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जोरदार टोला लगावला आहे. ...

मोदींच्या पुणे दौऱ्यावर सुप्रिया सुळेंनी केलेल्या 'त्या' टिपण्णीवर चंद्रकांत पाटील म्हणाले.... - Marathi News | Chandrakant Patlandili 'this' reaction to the remarks made by MP Supriya Sule on Prime Minister Modi's visit to Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोदींच्या पुणे दौऱ्यावर सुप्रिया सुळेंनी केलेल्या 'त्या' टिपण्णीवर चंद्रकांत पाटील म्हणाले....

संजय राऊतांनाही चंद्रकांत पाटलांनी 'अशी' मारली कोपरखळी.. ...

...म्हणून आता पंतप्रधान मोदींनाही पुणे हवेहवेसे वाटू लागले आहे : सुप्रिया सुळेंची मिश्किल टिपण्णी  - Marathi News | Prime Minister Narendra Modi also like to Pune: Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून आता पंतप्रधान मोदींनाही पुणे हवेहवेसे वाटू लागले आहे : सुप्रिया सुळेंची मिश्किल टिपण्णी 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येत असून ते सिरम इन्स्टिट्यूटला देखील भेट देणार आहेत. ...

" आयुष्यभर सत्तेत राहण्यासाठी कुणी आलेलं नाही ; आज आमची सत्ता आहे कधीतरी त्यांची येईल..! " - Marathi News | "No one has come to power for life; Today we will have their power tomorrow ..! '' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :" आयुष्यभर सत्तेत राहण्यासाठी कुणी आलेलं नाही ; आज आमची सत्ता आहे कधीतरी त्यांची येईल..! "

राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून हे सरकार इतक्य दिवसात पडेल तितक्या दिवसात पडेल याप्रकारची वक्तव्ये सातत्याने केली जात आहे... ...

ठाकरे सरकार टिकणार की जाणार | Will the Thackeray Government last or not? Maharashtra News - Marathi News | Thackeray government will survive or go | Will the Thackeray Government last or not? Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकार टिकणार की जाणार | Will the Thackeray Government last or not? Maharashtra News

...

मुंबईचा ताबा घेण्यासाठी राष्ट्रवादी लागली कामाला, रोहित यांच्याकडे धुरा - Marathi News | The NCP started working to take control of Mumbai with rohit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचा ताबा घेण्यासाठी राष्ट्रवादी लागली कामाला, रोहित यांच्याकडे धुरा

पालिकेसाठी रणनीती ...

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची तयारी; 'या' दोन बड्या नेत्यांवर मोठी जबाबदारी? - Marathi News | ncp likely to give responsibility of bmc election to mp supriya sule and mla rohit pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची तयारी; 'या' दोन बड्या नेत्यांवर मोठी जबाबदारी?

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सगळे पक्ष लागले कामाला; संघटन बांधणीवर राष्ट्रवादीचं लक्ष ...

इंटरनॅशनल ट्रान्सजेंडर डे ऑफ रिमेम्बरन्सनिमित्त पोलीस आयुक्तालयात विशेष कार्यक्रम  - Marathi News | Special event at the Commissionerate of Police on the occasion of International Transgender Day of Remembrance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंटरनॅशनल ट्रान्सजेंडर डे ऑफ रिमेम्बरन्सनिमित्त पोलीस आयुक्तालयात विशेष कार्यक्रम 

International Transgender Day of Remembrance : या कार्यक्रमादरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोगत व्यक्त करताना मुंबई पोलीसांकडून तृतीय पंथीयांना न्याय व मानसन्मान मिळावा या अनुषंगाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाबद्दल कौतुक केले.  ...