सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
हे पत्र आज साहेबांच्या टपालात मला मिळाले आणि वाचून समाधान वाटले. सोनाली सारख्या गुणवंत मुलीचे स्वप्न साकारले याचा आनंद वाटतो असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. ...
राज्यात भाजपा-शिवसेनेची सत्ता असताना सुप्रिया सुळे यांनी सेल्फी विथ खड्डे या राष्ट्रवादीच्या मोहिमेंतर्गत रस्त्यांतील खड्ड्यांसोबत फोटो काढत राज्य सरकारचा निषेध नोंदवला होता. ...
आंबेगाव परिसरातील विकासकामांच्या लोकार्पण दौऱ्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी आवर्जुन पुतळ्याच्या कामाला भेट दिली आणि पुतळा पाहून शिंदे यांच्या कलेचं कौतुक केलं. ...
खासदार सुप्रिया सुळे यांनी औरंगाबादचा 'खाजा' हा प्रसिद्ध पदार्थ नुकताच खाऊन बघितला आणि त्यांना तो प्रचंड आवडला. ऐतिहासिक नगरी औरंगाबादचा हा प्रसिद्ध पदार्थ नेमका होता तरी कोणता? ...
भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना जीभ घसरली. त्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. ...