लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule Latest news

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
महाराष्ट्र कधीही दिल्लीसमाेर वाकणार नाही -सुप्रिया सुळे  - Marathi News | Maharashtra will never bow to Delhi says Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र कधीही दिल्लीसमाेर वाकणार नाही -सुप्रिया सुळे 

काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट करून माेदींना प्रत्युत्तर दिले. त्यांनी लिहिले की, कधी काळी दाेन खासदार असलेला पक्ष आज काँग्रेस आहे म्हणूनच सत्तेत आहे.  ...

नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे शरद पवारांनाही वेदना झाल्या- सुप्रिया सुळे - Marathi News | Prime Minister Narendra Modi's statement about Maharashtra caused pain Said That NCP MP Supriya Sule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे शरद पवारांनाही वेदना झाल्या- सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आज पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ...

Lata Mangeshkar : बाप-लेकीच्या नात्याचे बंध, सुप्रिया सुळे अन् शरद पवारांचा फोटो व्हायरल - Marathi News | Lata Mangeshkar : Bond of father-son relationship, photo of Supriya Sule and Sharad Pawar goes viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाप-लेकीच्या नात्याचे बंध, सुप्रिया सुळे अन् शरद पवारांचा फोटो व्हायरल

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील बाप-लेकीच्या नात्याचा गोडवा सांगणारा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.  ...

कराडकर यांनी दारू पिऊन आक्षेपार्ह वक्तव्य केलंय; असं म्हणलं तर चालेल का - रुपाली पाटील - Marathi News | bandatatya Karadkar made an offensive statement after drinking alcohol If so will it work Rupali Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कराडकर यांनी दारू पिऊन आक्षेपार्ह वक्तव्य केलंय; असं म्हणलं तर चालेल का - रुपाली पाटील

राज्यातील नेते आणि त्यांची मुले, सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे या दारू पितात, असे वक्तव्य गुरुवारी सकाळी व्यसनमुक्तीचे ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी सातारा येथे केले होते ...

Bandatatya Karadkar: पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे निर्व्यसनी, बंडातात्यांनी मागितली माफी - Marathi News | Pankaj Munde and Supriya Sule are not alcoholic addict, bandatatya karadkar apologies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे निर्व्यसनी, बंडातात्या कराडकर यांनी मागितली माफी

Bandatatya Karadkar: 'माफी मागण्यात कमीपणा नाही, त्या दोघी मला मुलीसारख्या आहेत.' ...

बंडातात्या कराडकर यांच्या विरोधात पुणे न्यायालयात पहिला खटला दाखल - Marathi News | first case filed against bandatatya karad in pune court latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंडातात्या कराडकर यांच्या विरोधात पुणे न्यायालयात पहिला खटला दाखल

याबाबत पुढील सुनावणीची तारीख उद्या निश्चित होण्याची शक्यता आहे ...

'सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे या दारू पितात', असं वक्तव्य करणाऱ्या बंडातात्या कराडकरांचा अखेर माफीनामा - Marathi News | Supriya Sule Pankaja Munde drink alcohol said bandatatya karadkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे या दारू पितात', असं वक्तव्य करणाऱ्या बंडातात्या कराडकरांचा अखेर माफीनामा

राज्यातील नेते आणि त्यांची मुले, सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे या दारू पितात, असे वक्तव्य गुरुवारी सकाळी व्यसनमुक्तीचे ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी सातारा येथे केले होते. ...

खाल्ल्या मिठाला जागावं! सुप्रिया सुळेंनी सुनावलं; संसदेत दिसला विखे पाटील-पवार संघर्ष - Marathi News | budget 2022 clash between bjp mp sujay vikhe patil and ncp mp supriya sule | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खाल्ल्या मिठाला जागावं! सुप्रिया सुळेंनी सुनावलं; संसदेत दिसला विखे पाटील-पवार संघर्ष

संसदेत रंगला कलगीतुरा; सुप्रिया सुळे आणि सुजय विखे पाटील यांच्यात जुंपली ...